साई मंदिर सोमवार, 16 नोव्हेंबरपासून सुरु होणार

साई मंदिर सोमवार, 16 नोव्हेंबरपासून सुरु होणार शिर्डी,दि.15 : राज्य शासनाने आदेशित केल्यानुसार येथील श्री साईबाबा मंदिर सोमवार, 16 नोव्हेंबरपासून भविकांसाठी सुरु होणार असून, भाविकांनी प्रशासनाने निर्देशित केलेल्या नियम व अटींचे…

११८ रुग्णांना डिस्चार्ज तर ११० बाधितांची रुग्णसंख्येत भर

*दिनांक: १५ नोव्हेंबर २०२०, सायंकाळी ६-३० वाजता* *आतापर्यंत ५७ हजार २२४ रुग्ण बरे होऊन परतले घरी* *आज ११८ रुग्णांना डिस्चार्ज तर ११० बाधितांची रुग्णसंख्येत भर* अहमदनगर: जिल्ह्यात आज ११० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज…

२४८ रुग्णांना डिस्चार्ज तर २२८ बाधितांची रुग्णसंख्येत भर

*दिनांक: १२ नोव्हेंबर २०२०, सायंकाळी ०६-३० वाजता* *आतापर्यंत ५६ हजार ६०३ रुग्ण बरे होऊन परतले घरी* *रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.११ टक्के* *आज २४८ रुग्णांना डिस्चार्ज तर २२८ बाधितांची रुग्णसंख्येत भर* अहमदनगर: जिल्ह्यात आज २२८…

नगरचे रस्ते झाले खड्डेमय 

नगर शहरातील रस्ते हे एक दिव्यच झाले आहे. या रस्त्याची अवस्था खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे किंवा रस्त्यांची झालीय चाळण अशा वाक प्रचाराच्या पलीकडे गेली आहे .  

गॅब्रिएला पुन्हा एनसीबी कार्यालयात दाखल

बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात एनसीबीची धडक कारवाई  जोरदारपणे सुरू आहे.  अभिनेता अर्जुन रामपालची  लिव्ह-इन पार्टनर गॅब्रिएला डेमेट्रियड्सला शुक्रवारी 12 नोव्हेंबरला पुन्हा एकदा चौकशीसाठी पाचारण करण्यात आले आहे. 

अंधकारमय जीवनाला प्रकाश देण्याचे फिनिक्स फाऊंडेशनचे कार्य प्रेरणादायी – अक्षय कर्डिले

आज दिपावलीचा सण कोरोनाच्या सावटाखाली सर्वत्र साजरा होत आहे.  गेल्या आठ महिन्यांपासून सुरु झालेल्या महामारीने आरोग्यबाबतची जागरुकता आधोरिखित केली आहे.  त्यामुळे सुदृढ आरोग्य हीच खरी संपत्ती बनली आहे. 

बनावट डिझेल प्रकरणात मुख्य आरोपी स्वतः हुन अटक

अहमदनगर नगर शहरातील जीपीओ चौकात तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांच्या पथकाने छापा टाकून बनावट डिझेल जप्त केले होते.  या प्रकरणाचा तपास शहर विभागाचे उपाधीक्षक विशाल ढुमे हे करत होते

भाजपमध्ये जोरदार बंडखोरी 

विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत भाजपमध्ये जोरदार बंडखोरी होताना दिसत आहे.  औरंगाबादमधून पंकजा मुंडे समर्थक प्रवीण घुगे आणि बीडचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. 

अर्णब गोस्वामी यांना अंतरिम जामीन मंजूर

अन्वय गोस्वामी आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले रिपब्लिक न्यूज चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.  अर्णब गोस्वामी यांना तब्बल ८ दिवसानंतर जामीन मंजूर झाला आहे.