श्री.माहेश्वरी युवा संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा मावळते अध्यक्ष श्री.अमित काबरा यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महेश पूजन करण्यात आले.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवकांना ‘झी युवा सन्मान’ पुरस्कार जाहीर झाले आहेत. हा कार्यक्रम झी युवावर शनिवार १४ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ आणि संध्याकाळी ७ वाजता दाखवण्यात येणार आहे.
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या महानगर जिल्हा शाखेची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली . समाजाच्या दाळ मंडई येथील तेली पंचाचा वाडा येथे झालेल्या बैठकीत नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रे देण्यात आली.
बिहार विधान सभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडला मागील 2015 प्रमाणे यश मिळालेले नाही. 2015 मधील 71 जागांच्या तुलनेत या वेळी जेडीयूला केवळ 43 जागा मिळाल्या आहेत.
राज्यातल्या सर्व केंद्रीय मंत्र्यांच्या घरासमोर आजपासून दिवाळी आंदोलन करण्यात येत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरु आहे. नागपूरच्या संविधान चौकातून या आंदोलनाला स्वाभिमानीचे नेते…
*दिनांक: ०९ नोव्हेंबर २०२०, रात्री ०७ वाजता*
*आतापर्यंत ५५ हजार ९८७ रुग्ण बरे होऊन परतले घरी*
*रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.१८ टक्के*
*आज २९३ रुग्णांना डिस्चार्ज तर १६९ बाधितांची रुग्णसंख्येत भर*
अहमदनगर: जिल्ह्यात आज २९३…