भाऊबीजेनिमित्त ज्यांना परीवार किंवा भाऊ नाही, अश्या वंचित महिलांना स्नेहभावाचे प्रतीक म्हणून माहेरची साडी देण्याचा उपक्रम सामाजिक कार्यकर्ते धर्मराज शंकर औटी गुरुजी यांनी दीड दशकांपूर्वी चालु केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा व अध्यक्ष शरद पवार यांनी आज संध्याकाळी पाच वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतलीय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या‘वर्षा’ बंगल्यावर ही भेट होणार आहे.
पुण्यामध्ये आज एक आश्चर्यकारक घटना घडली आहे. चक्क कचऱ्यात एका सफाई कर्मचाऱ्याला महिलेची सोन्याचे दागिने असलेली पर्स सापडलीआहे. मात्र विशेष म्हणजे सफाई कर्मचाऱ्यांने इमानदारी दाखवत त्या महिलेला त्यांची पर्स आणि सोन्याचे दागिने परत केले आहे…
माजी आमदार यशवंतराव गडाख यांच्या सुनबाई व प्रशांत गडाख यांच्या पत्नी गौरी गडाख यांच्या निधनानंतर गडाख कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अकस्मात घटनेविषयी परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. शिवसेनेचे नेते आणि राज्याचे मंत्री ना.…
पुणे :
रोटरी आंतरराष्ट्रीय जिल्हा ३१३१ ही एक जागतिक ना-नफा या तत्वावरची संस्था आहे. ही वैयक्तिकरित्या आणि व्यावसायिक विकासाच्या गरजा पूर्ण करते. ही संस्था इतरांना बारमाहीसेवा देते.
रोटरी क्लब च्या "संरक्षक " या प्रकल्पाच्या …
Rotaract District of Rotary International District 3131, is a global non-profit organization that holistically caters to personal and professional development needs, as well as large sets sights on community service with our perennial…
युरोपीयन देशांमध्ये करोनाची दुसरी लाट आली असून बाधितांची संख्या वाढत आहे. तर, दुसरीकडे अमेरिकेत करोनाचा कहर सुरूच आहे. अमेरिकेत करोनाबाधितांची संख्येने एक कोटींचा आकडा ओलांडला आहे.
नगर शहरातील उच्चभ्रू व राजकीय नेत्यांची वसाहत असलेल्या यशवंत कॉलनीमध्ये गौरी यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने सर्वत्र चर्चा सुरु आहे. माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख यांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे..…
*दिनांक: ०७ नोव्हेंबर २०२०, सायंकाळी ६-३० वाजता*
*आतापर्यंत ५५ हजार ५४५ रुग्ण बरे होऊन परतले घरी*
*रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.०६ टक्के*
*आज २५८ रुग्णांना डिस्चार्ज तर १९२ बाधितांची रुग्णसंख्येत भर*
अहमदनगर: जिल्ह्यात आज २५८…