बाळासाहेब थोरातांची भाजपवर सडकून टीका 

भाजपला शेतकऱ्यांची जिरवायची आहे, म्हणूनच परदेशातून शेती माल आयात करण्यात येत आहे. पाकिस्तानातून देखील कांदा आयात करण्यात येत आहे. पाकिस्तान पेक्षा भाजपाला शेतकरी हा मोठा शत्रू वाटतो अशी घणाघाती टीका महसूलमंत्री, काँग्रेस प्रदेशाध्यश…

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शेवगाव शाखेच्या वतीने मराठी रंगभूमी दिन साजरा 

मराठी रंगभूमी दिनानिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शेवगाव शाखेच्या वतीने सागर लोधी लिखित ,"तुझ्या जागी मी असते तर..! " या बालनाट्याचे वाचन करण्यात आले.

हेमराज केटरर्सच्या वतीने दिवाळी फराळ महोत्सवाचे आयोजन

राळाशिवाय दिवाळी हे समीकरणच जुळत नाही, काहीस गोड,काही तिखट ,व बराचसा खुसखुशीत ठेवा म्हणजे दिवाळीचे फराळ.  हेच फराळ आता आपल्याला उपलब्ध झालं आहे नगरमधील कोठीरोड परिसरातील हेमराज केटरर्स यांच्याकडे.

आ.रोहित पवार यांनी केले आरोग्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत 

दिवाळीमध्ये फटाक्यांच्या आतषबाजीतून प्रदूषण वाढू नये म्हणून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी फटाकेमुक्त दिवाळीचं आवाहन केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आरोग्यमंत्र्यांच्या आवाहनाचं जोरदार स्वागत केलं आहे.  

राजधानी दिल्लीवर हवा प्रदूषणाचे संकट 

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीवर करोनाच्या साथीची उग्र झालेली लाट आणि गंभीर हवा प्रदूषणामुळे दुहेरी संकट निर्माण झाले आहे.   दिल्ली आणि आसपासच्या शहरांमधील वायू प्रदूषण धोकादायक पातळीवर पोहोचले असून करोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येतही विक्रमी…

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी केली नितीश कुमार यांची थट्टा   

काही दिवसांपूर्वी बिहार विधानसभा निवडणूक २०२० च्या  पार्श्वभूमीवर एका सभेत बोलताना मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ही निवडणूक आपली 'अंतिम निवडणूक' असेल असं म्हटलं होतं.  नितीश कुमार यांचं हे वक्तव्य म्हणजे 'दया याचिका' असल्याचं म्हणत…

डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून फेक न्यूजचा भडिमार

महासत्ताक असलेल्या अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे.  पराभवाच्या वाटेवर असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सातत्याने आरोप आणि खोटे दावे केले जात आहेत. 

२४६ रुग्णांना डिस्चार्ज तर २०१ बाधितांची रुग्णसंख्येत भर

*दिनांक: ०५ नोव्हेंबर २०२०, रात्री ७ वाजता* *आतापर्यंत ५५ हजार १०९ रुग्ण बरे होऊन परतले घरी* *रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.०६ टक्के* *आज २४६ रुग्णांना डिस्चार्ज तर २०१ बाधितांची रुग्णसंख्येत भर* अहमदनगर: जिल्ह्यात आज २४६…

सुजय‌ विखेंचं पंतप्रधानांना दिवाळीचे खास  गिफ्ट

शिर्डी : साईभक्तांना तसंच आपल्या आप्तेष्टांना साईबाबांचे‌ आशिर्वाद घरबसल्या मिळावे यासाठी शिर्डीत साई ब्लेसिंग बॉक्सची‌ संकल्पना राबवण्यात‌ आली आहे. भाजपचे खासदार ‌सुजय‌ यांच्या‌ हस्ते ‌या ऑनलाइन साई ब्लेसिंग बॉक्सचे‌‌ उद्घाटन करण्यात आलं.…

अभिनेता विजय राजची ‘शेरनी’ चित्रपटातून हकालपट्टी

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता विजय राज याला आगामी चित्रपट ‘शेरनी’ या  चित्रपटामधून  बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी ‘शेरनी’ चित्रपटाच्या सेटवर एका क्रू-मेंबरची छेड काढल्याचा आरोप विजय राजवर करण्यात आला होता.