माजी मंत्री स्व.प्रा.जावेद खान यांची मुंबईत शोकसभा   

राज्याचे माजी मंत्री स्व.प्रा.जावेद खान यांची शोकसभा ९ नोव्हेंबर २०२० ला मुंबईतील रंगशारदा येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह विविध पक्षातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या आठवणींना…

पार्थ पवार फौंडेशनच्या वतीने ऋतुराज गायकवाड यांचा सन्मान 

पार्थ पवार फौंडेशनच्या वतीने आयपीएल क्रिकेट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ऋतुराज गायकवाड यांचा सन्मान करण्यात आला.  यावेळी आर्दश माता पिता पुरस्कार गायकवाड यांच्या मातोश्री सविता गायकवाड व वडील दशरथ गायकवाड यांचा देखील सन्मान…

नागपूरमध्ये एकाच दिवशी २ जणांची हत्या 

धारदार शस्त्रांनी गळा चिरून मंगलकार्यालय संचालकाचा नागपूरमध्ये खून करण्यात आलाय .  ही थरारक घटना सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास गोपालनगरमधील तिसरा बसस्टॉप परिसरात घडली.  अनिल पालकर असे मृताचे नाव आहे.  

आयपीएलच्या १३ व्या हंगामाची आज शेवटची लढत 

गेल्या ५२ दिवसांपासून सुरू असलेल्या आयपीएलच्या १३ व्या हंगामाची आज अखेरची लढत आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात ही लढत होईल. यात विद्यमान विजेते मुंबई इंडियन्सकडे पाचव्यांदा तर दिल्ली…

कुख्यात डॉन दाऊद  इब्राहिमच्या ८ मालमत्तांचा लिलाव 

अंडरवर्ल्डचा कुख्यात डॉन दाऊदच्या रत्नागिरी जिल्ह्यातील मालमत्तेचा आज लिलाव  होणार आहे.  रत्नागिरीमधील दाऊदच्या ८ मालमत्तांचा लिलाव यावेळी होणार आहे.   स्मगलर्स एंड फॉरेन एक्सचेंज मैनिपुलेटर्स एजन्सीकडून हा लिलाव होणार आहे.  

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांचं अभिनंदन करायला चीनचा नकार   

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नुकतेच जो बायडन विजयी झाले आहेत.  पण जो बायडन यांचं अभिनंदन करायला चीनने नकार दिला आहे.  अमेरिकेच्या निवडणुकीचे निकाल देशातील कायदे व कार्यपद्धतीनुसार लागायला हवेत, असे चीनकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

बिहार निवडणुकीमध्ये विजयासाठी भाजपाची घोडदौड सुरूच 

बिहार विधानसभा निवडणुकीचा आज निकाल लागत असून संपूर्ण देशाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे.  आज ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली आहे, देशातील, विशेषत: बिहारच्या ३ कोटींहून अधिक मतदारांसह ३,७३४ उमेदवारांचे लक्ष निकालाकडे लागले आहे.

पक्षी सप्ताह दिनानिमित्त पक्षीनिरीक्षक व पक्षीमित्र डॉ. सुधाकर कुऱ्हाडे यांचे व्याख्यान

हा अरणॠषी जंगल वाचणारे मारुती चितमपल्ली यांचा वाढदिवस व १२ नोव्हेंबर हा पद्मभूषण दिवंगत डॉ.सलीम अली यांची जयंती या दोन महान अभ्यासकाच्या स्मरणार्थ हा पक्षी सप्ताह आयोजित केला आहे. नगर शहरात उपनगरात झाडे आहेत त्यामुळे या भागात विविध…

२९३ रुग्णांना डिस्चार्ज तर १६९ बाधितांची रुग्णसंख्येत भर*

*दिनांक: ०९ नोव्हेंबर २०२०, रात्री ०७ वाजता* *आतापर्यंत ५५ हजार ९८७ रुग्ण बरे होऊन परतले घरी* *रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.१८ टक्के* *आज २९३ रुग्णांना डिस्चार्ज तर १६९ बाधितांची रुग्णसंख्येत भर* अहमदनगर: जिल्ह्यात आज २९३…