7 नोव्हेंबरला पंढरपुरात होणार आक्रोश मोर्चा

पंढरपूर: आरक्षणाच्या मुद्यांवरून मराठा क्रांती मोर्चानं 7 नोव्हेंबरला पंढरपुरातून आक्रोश मोर्चाची हाक दिली आहे. मात्र, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.  6 नोव्हेंबर रात्री 12 वाजल्यापासून ते 7…

आसामच्या बागजान क्षेत्राला लागली आग  

आसामच्या बागजान क्षेत्रात गेल्या 150 दिवसांपासून लागलेली आग अजूनही सुरुच आहे. 9 जून रोजी एका भीषण गॅस स्फोटात आसाम सरकारच्या ऑईल इंडिया लिमिटेड कंपनीच्या एका गॅस कंटेनरला आग लागली होती.

बिहारमध्ये गंगा नदीत मोठी दुर्घटना

बिहार राज्यातील भागलपूर जिल्ह्यातील नवगछिया भागात गंगा नदीत 100 प्रवाशांनी भरलेली बोट पलटी झाली. या बोटमध्ये लहान मुलं आणि महिलादेखील होत्या. या बोटीत काही दुचाकी आणि सायकलदेखील ठेवण्यात आल्या होत्या.

आरोग्यमंत्री ठेवणार कॅबिनेटमध्ये फटाकेबंदीचा प्रस्ताव

मुंबईः महाराष्ट्रात फटाक्यावर बंदी आणण्याचा मंत्रिमंडळात प्रस्ताव ठेवणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यावर कोरोनाचं संकट आहे. त्याच पार्श्वभूमीवर फटाक्यांना बंदी घालण्याची भूमिका …

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जागतिक गुंतवणूक गोलमेज परिषद घेणार  

नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जागतिक गुंतवणूक गोलमेज परिषद घेणार आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या या बैठकीत अमेरिका, यूरोप, कॅनडा, कोरिया अशा २० देशांमधील बड्या कंपन्यांचे उद्योजक सहभागी होणार आहेत.…

तुळजाभवानीच्या प्रवेशद्वारावर भाजप आध्यात्मिक आघाडीचा बेमुदत ठिय्या

राज्यातील मंदिरं सुरु करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. या मागणीसाठी भाजप आध्यात्मिक आघाडीनं आज  पुन्हा एकदा तुळजापूरमध्ये आंदोलन पुकारलं आहे. 

कोरोना लस उपलब्ध झाल्यानंतर ती कशी पोहोचणार जनतेपर्यंत

कोरोना जागतिक साथ उद्रेक सुरु असतानाच कोरोना लस शोधण्याचे अविरत प्रयत्न सुरु आहेत.  या अनुषंगाने कोविड १९ या आजारावर लवकरच कोरोना लस उपलब्‍ध होईल असे अनुमानित करून भारत सरकारने तयारी सुरु केली आहे.

आज *१९२* रुग्णांना डिस्चार्ज तर *२६०* बाधितांची रुग्णसंख्येत भर

*सुधारित* *दिनांक: ०४ नोव्हेंबर २०२०, रात्री ७ वाजता* *आतापर्यंत ५४ हजार ८६३ रुग्ण बरे होऊन परतले घरी* *रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.९७ टक्के* आज *१९२* रुग्णांना डिस्चार्ज तर *२६०* बाधितांची रुग्णसंख्येत भर अहमदनगर: जिल्ह्यात…