१७० शिक्षक बनले मुख्याध्यापक

जिल्ह्यात १८४ मुख्याध्यापकांची, तर १८ विस्तार अधिकाऱ्यांची पदे रिक्त होती. त्यापैकी आता १७० मुख्याध्यापक व १८ पैकी १८ विस्तार अधिकारी पदे भरली गेली आहेत.

एमआयआरसी मध्ये चोरी ,आरोपी अटक

सैनिकांचा वसाहतीतील बंद असलेल्या खोलीतील इलेक्ट्रिक फिटिंगचा पट्ट्या त्यातील वायर चोरणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला भिंगार कॅम्प पोलिसांनी ताब्यात घेतले ,

ट्रॅक्टर चोरणारी टोळी जेरबंद

येथील शेतकरी झुंबर हरी कोथिम्बिरे  यांचा  ट्रॅक्टर चोरी केल्याचा प्रकरणात पोलिसांनी कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील तीन आरोपींना अटक केली आहे

नगर सेवक मुदस्सर शेख यांची अल्पसंख्यांक सेलचा महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष पदी निवड

नगर सेवक मुदस्सर शेख यांची विश्व मानवाधिकार परिषदेच्या अल्पसंख्यांक सेलचा महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष पदी वर्णी लागली आहे

वाईन विक्री निर्णयाविरोधात आण्णा हजारे करणार १४ फेब्रुवारी पासुन उपोषण

राज्य सरकारने वाईन विक्री संदर्भात घेतलेला निर्णय अतिशय दुर्देवी असुन तात्काळ निर्णय मागे न घेतल्यास दि. १४ फेब्रुवारी पासुन राळेगण येथे आमरण उपोषणाचा इशारा समाजसेवक आण्णा हजारे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

राष्ट्रवादी आ. संग्राम जगतापांवर गुन्हा दाखल करण्यासाठी काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळेंची कोतवाली…

शिवप्रेमी, विविध संघटना, समस्त अखंड हिंदू समाजावर अन्यायकारक गुन्हे दाखल न करण्याची देखील काँग्रेसची मागणी

एकलव्य भिल्ल समाज संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण.

ढवळपुरी ता.पारनेर येथील आदिवासी कुटुंबियांच्या ताब्यात असलेली गट नंबर 1021 चे क्षेत्र नियमाकुल करून जमीन त्यांना देण्याच्या मागणीसाठी एकलव्य भिल्ल समाज संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्यात आले