Browsing Tag

अहमदनगर

हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने महिला दिन साजरा

अहमदनगर :  मेट्रो न्यूज   भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क येथे महिला दिनानिमित्त हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्य व पर्यावरण चळवळीत सक्रीय असलेल्या महिला सदस्यांचा  ग्रुपचे संस्थापक…

जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी आ. शिवाजी कर्डिले यांची निवड

अहमदनगर : मेट्रो न्यूज    महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे वर्चस्व असलेली जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी आमदार शिवाजी कर्डिले यांची निवड झाली आहे.अध्यक्षपदाची ही निवड मतदानाद्वारे करण्यात आली. या अगोदर अ‍ॅड. उदय शेळके हे जिल्हा…

अहमदनगरच्या आय.एस.डी.टी. कॉलेज मध्ये महिला दिन उत्साहात साजरा….

अहमदनगर : मेट्रो  न्यूज   अहमदनगरच्या आय. एस. डी. टी. या संस्थेमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात "संवाद" या उपक्रमाचे उदघाटन डॉ. वैशाली किरण  यांच्या हस्ते करण्यात आले.  संस्थेचे संस्थापक…

शिक्षकांवर शासनाकडून जाणीवपूर्वक अन्याय….

अहमदनगर : मेट्रो न्यूज  बिनपगारी काम करणाऱ्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना शासनाने जाणीवपूर्वक अनुदानापासून वंचित ठेवले आहे.या शिक्षकांवरील अन्यायाविरोधात राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे…

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे उपोषण

अहमदनगर : मेट्रो न्यूज   अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने सोमवारी (दि.6 मार्च) जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया समोर बेमुदत उपोषण करण्यात आले. पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व त्यांच्या काही सहकारी कर्मचार्यांनी कुठलाही…

राज्यात पुढील तीन दिवस पाऊस…. हवामान विभागाची माहिती

अहमदनगर : मेट्रो न्यूज  पुढील तीन दिवस राज्यात ठीक ठिकाणी अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.  मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात सोमवार ते बुधवार दरम्यान काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली…

केडगावला रंगला “होम मिनिस्टर कार्यक्रम

ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांच्या वाढदिवसानिमित्त ,  केडगावच्या सोनेवाडी चौक येथील परिसरात "होम मिनिस्टर - खेळ पैठणीचा"  या कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आले होते. सिने अभिनेता क्रांती नाना मळेगावकर  यांनी आपल्या आवाजाने व कल्पकतेने सर्वांना…

14 मार्चच्या बेमुदत संपासाठी जिल्ह्यात तयारी सुरु……..

१४ मार्च रोजी तालुका पातळीवर सर्व संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी सकाळी १० :३० वाजता तहसिल कार्यालया समोर निदर्शने करणार आहे.जुनी पेन्शन व जिव्हाळ्याच्या प्रलंबित मागण्यांसाठी सरकारी, निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर, महापालिका, नगरपालिका,…

जनशिक्षण संस्थेचा अठराव्या वर्धापन दिनानिमित्त महिला व युवतींसाठी कौशल्यक्षम प्रशिक्षणाचे आयोजन

अहमदनगर : मेट्रो न्यूज   जनशिक्षण संस्थेच्या अठराव्या वर्धापन दिनानिमित्त महिला व युवतींसाठी कौशल्यक्षम प्रशिक्षण व रोजगाच्या संधी या विषयावर आयोजित मार्गदर्शन व्याख्यानात हनिफ शेख बोलत होते.यावेळी व्यवस्थापकीय कमिटीचे व्हाईस चेअरपर्सन…

नूतन स्थाई समिती सभापती गणेश कवडे आणि सी ए राजेंद्र काळे यांचा सत्कार

मनपा स्थायी समितीच्या सभापतीपदी गणेश कवडे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल , आणि सी.ए असोसिएशन च्या अध्यक्षपदी सी. ए राजेंद्र काळे यांची निवड झाल्याबद्दल , सरगमप्रेमी मित्र मंडळ व स्नेह 75 च्या वतीने त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला…