Browsing Tag

ahmednagar

खासदार विखे यांच्या पाठीशी प्रत्येक केडगावकर उभा राहणार -सचिन (आबा) कोतकर

अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगावाच्या विकासाला चालना देणारे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पाठीशी प्रत्येक केडगावकर उभा राहणार आहे. या उपनगरातील रखडलेले विकास काम मार्गी लावण्याचे काम त्यांनी केले. मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून 54 ते 55…

नालेगावच्या महादेव मंदिरात छप्पन भोगचे नैवेद्य दाखवून भाविकांना महाप्रसादाचे वाटप

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या नालेगाव येथील महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त सातपुते तालीम मित्र मंडळ व नालेगाव ग्रामस्थांच्या वतीने छप्पन भोगचे नैवेद्य दाखवून भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. आमटी-भात, भाकरी ठेचा प्रसादाचा चार ते…

शहर हद्दीत असलेला लिंक रोडचा जगताप मळा व भांबरे मळा होणार प्रकाशमय

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या प्रभाग क्रमांक 15 मधील शहराच्या शेवटच्या टोकाला असलेल्या लिंक रोड येथील अंधारलेले जगताप मळा व भांबरे मळा प्रकाशमय होणार असून, नागरिकांना घरापर्यंत जाण्यासाठी रस्ता देखील मिळणार आहे. खासदार डॉ. सुजय विखे पाटील…

सोमवारी चंद्रदर्शन झाल्याने पवित्र रमजान महिन्याला प्रारंभ

अहमदनगर (प्रतिनिधी)- सोमवारी संध्याकाळी शहरात (दि.11 मार्च) चंद्रदर्शन झाल्याने मुस्लिम समाज बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याची सुरुवात झाली असून, मंगळवारी पहिला रोजा (उपवास) असणार आहे. चंद्रदर्शन होताच मुस्लिम बांधवांनी एकमेकांना रमजान…

भाजपचं ‘नो रिस्क’ धोरण! शिंदे-अजित पवारांना फक्त विनिंग सीट देणार, मुंबईतील 6 लोकसभांवर…

भाजपचं 'नो रिस्क' धोरण! शिंदे-अजित पवारांना फक्त विनिंग सीट देणार, मुंबईतील 6 लोकसभांवर विशेष लक्ष लोकसभेसाठी भाजपनं कंबर कसली

रिलसाठी काहीही! काकांनी चक्क बसस्टॉपवर केला अतरंगी डान्स; VIDEO पाहून हसू आवरणार नाही

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. अनेक जण रिल्स बनवण्यासाठी वाट्टेल ते करतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रिल बनवण्याच्या नादात एका…

भारत माता की जय” मान्य नाही, या खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य, भाजपचा प्रहार, राहुल गांधी गप्प का? काय…

भारत माता की जय” मान्य नाही, या खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य, भाजपचा प्रहार, राहुल गांधी गप्प का? काय म्हणाले खासदार राजा