Browsing Tag

AHMEDNAGER

बोगसगिरीला आळा घालण्यासाठी आता डॉक्टरांना क्यूआर कोड बंधनकारक

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे नोंदणी असलेल्या डॉक्टरांना आता क्यूआर कोड दिला जाणार आहे. तो स्कॅन करताच संबंधित डॉक्टरची पदवी, पदविका तसेच अनुभव आदी माहिती पेशंटला कळू शकेल. यावर सध्या काम सुरू असून सहा महिन्यात हे क्यूआर…

शहरात महानगरपालिकेने बंद पडलेले स्वच्छता अभियान पुन्हा सुरू करावे

नगर : लोकसहभागातून महापालिकेच्या माध्यमातून नगर शहरात मनपा स्वच्छता अभियान दर महिन्याच्या 30 तारखेला सुरू करण्यात आले होते. या माध्यमातून शहरात वेगवेगळ्या भागांमध्ये नागरिकांसमवेत स्वच्छता करण्यात येत होती. या माध्यमातून जनजागृती करत,…

डेंग्यू रोखण्यासाठी आठवड्यातून एक दिवस स्वच्छता जनजागृती मोहीम

अहमदनगर : सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढवून डेंग्यूसह इतर साथीचे आजार वाढण्याचा धोका अधिक असतो. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने दर रविवारी स्वच्छता व जनजागृती मोहीम राबविण्याचे आदेश महापालिका…

शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर केलेल्या शौर्याचे प्रतीक असलेली वाघनखे साताऱ्यात

सातारा छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर केलेल्या शौर्याचे प्रतीक असलेली वाघनखे मुंबईहून साताऱ्यात आज दुपारी सुरक्षित दाखल झाली आहेत. ही वाघनखे येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयातील सुरक्षा पेठेत ठेवण्यात आली आहेत. या वाघनखांच्या…

मुख्यमंत्री लाडकी बहीणसोबतच, आता लाडक्या भावालाही मिळणार विद्यावेतन

पंढरपूर : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या भावांसाठी खास विद्यावेतन योजनेची घोषणा केली आहे. मुलांसाठीच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा 6000…

सत्ता तुमची , निर्णय तुम्ही घेणार आणि म्हणे, विरोधकांनो भूमिका घ्या

पुणे : 'आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी मत मांडाव' असा भुजबळांचा आग्रह आहे. राज्यकर्तेही निर्णय द्यायचा अधिकार त्यांचा. सुसंवाद त्यांनी साधला आणि विरोधकांनी भूमिका स्पष्ट करावी आणि मग निर्णय घ्यावा. ही भूमिका समंजसपणाची नव्हती.…

महिलांचा, लाडकी बहीण योजनेसाठी वय कमी करण्यावर भर

खेडगाव : राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसमध्ये महाराष्ट्रभर सवलतीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करण्याची संधी आहे. त्यामुळे अनेक महिलांनी आधारवर स्वतःचे वय वाढवले होते. मात्र आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी 65 वर्षांची अट ठेवली…

शिर्डी भाविकांसाठी आनंददायी योजनांची आखणी

शिर्डी : दीर्घ प्रतीक्षेनंतर साई संस्थानमध्ये भाविकांसाठी चांगले दिवस आलेले आहे. भक्तांचे साईदर्शन आणि त्या ठिकाणी वास्तव्य आनंददायी आणि संस्मरणीय होईल. यासाठी अनेक उपाययोजनाची आखणी करण्यात आली आहे. साई संस्थांनचे सभासद आणि देणगीदार…

बेकायदा वृक्षतोड केल्यास आता होईल 50000 पर्यंत दंड

मुंबई : बेकायदा वृक्षतोडीसाठी यापुढे पन्नास हजारापर्यंत दंड आकारला जाईल. अशी घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. 1967 मध्ये कायदा करून एक हजार रुपये दंडाची तरतूद करण्यात आली होती. एवढ्या वर्षानंतर पन्नास हजारांचा…

श्रीरामपूर येथील बाजार समिती : रात्रीचे लिलाव रद्द

श्रीरामपूर : येथील बाजार समितीत भाजीपाल्याचा लिलाव आता पहाटे पाच वाजता घेण्याचा निर्णय संचालक मंडळांन घेतला. यापूर्वी रात्री दोन ते अडीच वाजता हे लिलाव पार पडत होते. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी माल वाहतूक करताना अनेक अडचणींना तोंड…