Browsing Tag

ahmednagr

एमआयडीसी चा भाजी बाजार आला पुन्हा रस्त्यावर

अहमदनगर : मेट्रो न्यूज      एमआयडीसी पोलीसांनी नवनागापूर, एमआयडीसी हद्दीतील नगर-मनमाड महामार्गावर बसणारे भाजी विक्रेते,  विविध खाद्य दुकाने  हटविलेले अतिक्रमण आता पुन्हा रस्त्यावर आले आहेत. विक्रेत्यांना रस्त्याच्या मागे सरकून…

संशोधन विद्यार्थी कृती समितीच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन

अहमदनगर : मेट्रो न्यूज संशोधन विद्यार्थी कृती समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती अंतर्गत सर्व पात्र ८६१ विद्यार्थ्यांना तात्काळ सरसकट फेलोशीप मंजूर करावे आणि  अवार्ड लेटर देण्यात यावे , या  मागणीसाठी…

प्रा. होले यांच्या मारेकर्‍यांना अटक करण्याची मुख्याध्यापक आणि शिक्षकांची मागणी

अहमदनगर : मेट्रो न्युज  प्रा. शिवाजी किसन होले ( नेप्ती ) शिक्षक  यांचा अज्ञात मारेकर्‍यांकडून हल्ला करण्यात आला होता.  मारेकर्‍यांचा शोध लावण्यासाठी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक…

पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांचे वारकरी परिषदेच्या वतीने स्वागत

अहमदनगर : मेट्रो न्युज  नगर तालुका पोलीस स्टेशनचा पदभार पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी घेतला असता , त्यांचे अखिल विश्‍व वारकरी परिषदेच्या (महाराष्ट्र राज्य) वतीने स्वागत करण्यात आले. वारकरी परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष विजय…

तुकाराम अडसूळ यांना सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान

अहमदनगर : पुणे मेट्रो न्युज  तुकाराम अडसूळ यांना मुबई येथे महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचा "क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव"  पुरस्कार देऊन  सन्मानित करण्यात आले.  राज्याचे पर्यटन, कौशल्य विकास, महिला व…

खोटे अपंगप्रमाणपत्र घेऊन दिव्यांगांच्या योजनांचा फायदा

खोटे अपंगप्रमाणपत्र घेऊन सन २०२० मध्ये पदोन्नती घेणार्‍या शिक्षकांची शारीरिक तपासणी करुन या प्रकरणातील दोषींवर कारवाई करुन गुन्हे दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ओबीसी सेलच्या वतीने करण्यात आली आहे. पदोन्नती घेतलेले काही…

निरोगी भारत घडविण्यासाठी शहरात स्वच्छता मोहिम

आम आदमी पार्टीच्या वतीने शहरातील लालटाकी अप्पूहत्ती चौक ते दिल्लीगेट परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.यामध्ये महाविद्यालयीन युवक-युवतींसह हातात झाडू घेऊन पदाधिकारी, कार्यकर्ते व रिक्षा चालक या मोहिमेत सहभागी झाले होते.यावेळी संघटन…

दहावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर पेन व गुलाबपुष्पाचे वाटप

शिक्षण मंडळाच्या दहावी बोर्डाच्या परीक्षेस आज गुरुवारपासून (दि.2 मार्च) सुरुवात झाली. भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अ.ए.सो.च्या भिंगार हायस्कूल मधील परीक्षा केंद्रावर दहावीच्या विद्यार्थ्यांना पेन व गुलाबपुष्प देऊन परीक्षेसाठी…

पी.ए. इनामदार शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

पी.ए. इनामदार शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.गणित, विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन अहमदनगर महाविद्यालयाचे भौतिक शास्त्राचे प्राध्यापक डॉ. सोहेल सैय्यद यांच्या हस्ते झाले. यावेळी व्हाईस चेअरमन इंजि. इकबाल सय्यद,…

पाचपीर चावडी येथे नागरी सुविधांचा बोजवारा

पाचपीर चावडी येथील अंबिका महिला बँकेच्या समोर न्यामत खाणी मोहल्ला येथे मुलभूत नागरी सुविधा पुरविण्याची मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.   पाचपीर चावडी न्यामतखानी मोहल्ला येथे नागरी समस्या असून, कित्येक महिन्यापासून फेस टू च्या…