कसबा पोटनिवडणुक विजयाचा शहर काँग्रेसने गुलाल उधळत साजरा केला आनंदोत्सव .
अत्यंत चुरशीच्या झालेल्या कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी कडून लढलेल्या काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजप उमेदवाराचा पराभव केला. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने…