Browsing Tag

Nagar

रिपाईच्या वतीने शिवजयंती साजरी

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. जुने बसस्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्‍वारुढ पुतळ्यास रिपाईचे  युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे व उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे…

माळीवाडा इम्पीरियल चौक येथे शिवजयंती साजरी

माळीवाडा इम्पीरियल चौक येथील पै.अफजल भाई फ्रेंड सर्कल च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिठाई वाटप करण्यात आली यावेळी आमदार संग्राम जगताप समवेत उद्योजक पै.अफजल शेख, नगरसेवक…

राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अभिवादन.

राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला महासंघाचे ज्येष्ठ पदाधिकारी संभाजी आहेर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांनी बहुजन समाज सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची निर्मिती…

पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडकला जवाब दो मोर्चा

कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येला आठ वर्षे उलटून देखील आरोपींना अद्यापि शिक्षा झाली नसल्याच्या निषेधार्थ पानसरे यांच्या स्मृतीदिनी सोमवारी (दि.२० फेब्रुवारी) डावे व समविचारी पक्ष आणि संघटनांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर…

बुर्‍हाणनगरच्या बाणेश्‍वर विद्यालयात शिवजंती साजरी

बुर्‍हाणनगर (ता. नगर) येथील श्री बाणेश्‍वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात  शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शाळेच्या तीन मजली इमारतीवरुन ४० फुट उंच व ७० फुट रुंदीचा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेला महाकाय फलक…

अहमदनगर ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक-मालक संघटनेच्या वतीने शिवजयंती साजरी

अहमदनगर ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक-मालक संघटनेच्या वतीने  शिवजयंती निमित्त बाबा वाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच फळाचे वाटप करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अविनाश घुले,…

उद्धव ठाकरे यांची पत्रकारांशी चर्चा

चोरांना राज प्रतिष्ठा देण्याचा काळ सुरू झाला आहे. तरीही तुम्ही माझ्याकडे आला आहात. आज तुम्ही मला भेटयला का आला आहात?  मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देतो असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी  पत्रकार परिषदेला सुरुवात केली. आमच्या पक्षाचा नाव ,चिन्ह…

शहरात मुस्लिम मावळ्यांनी केले शिवजयंती मिरवणुकीचे स्वागत

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वतीने शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीचे कापड बाजार येथे मुस्लिम समाजाच्या वतीने स्वागत करण्यात आले. तर मुस्लिम समाज, मोची गल्ली व्यापारी असोसिएशन व हाजी…

अरणगावमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव अरणगावमध्ये  मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अरणगाव युवा प्रतिष्ठानच्या वतीने मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा १५ फुटी पूर्ण कृती पुतळा अभिवादनासाठी ठेवण्यात आला होता. 'जय भवानी- जय शिवाजी' …

अहमदनगरच्या कापुरवाडी गावात बिबट्याचा शिरकाव

अहमदनगरच्या कापुरवाडी गावात काल मध्यरात्री बिबट्याने शिरकाव केल्याने गावात खळबळ उडाली आहे. मागील काही दिवसात मानवी वस्तीत्ताही बिबट्या आढळून येण्याचे प्रमाण वाढले आहे असे दिसत आहे.त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबटा…