Browsing Tag

rajkiy

कसबा पोटनिवडणुक विजयाचा शहर काँग्रेसने गुलाल उधळत साजरा केला आनंदोत्सव .

अत्यंत चुरशीच्या झालेल्या कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी कडून लढलेल्या काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजप उमेदवाराचा पराभव केला. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने…

आमदार रोहित पवारांच्या संकल्पनेतून राज्यस्तरीय भव्य महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यतीचे कर्जत शहरात…

आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून कर्जत शहरात राज्यस्तरीय भव्य महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे . बैलगाडी शर्यत ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि हीच परंपरा जपण्यासाठी आणि जोपासण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी या…

लोकसभेच्या उमेदवारीसाठी पक्षाकडून कोणतेही प्रकारचे विचारणा झालेली नाही -आमदार निलेश लंके.

पक्षश्रेष्ठी त्यांच्या मतानुसार पक्षातील धोरण ठरवत असतात माझ्या माहितीनुसार पक्ष मला लोकसभा उमेदवारी एवढी मोठी जबाबदारी सोपवणार नाही किंवा अद्यापपर्यंत अशी कुठलीही विचारणा आपल्याकडे झाली नसल्याची प्रतिक्रिया आमदार निलेश लंके यांनी दिली.…

कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी उषा राऊत तर उपनगराध्यक्षपदी रोहिणी घुले यांची बिनविरोध निवड

कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या सौ उषा अक्षय राऊत यांची तर उपनगराध्यक्षपदी काँग्रेसच्या सौ रोहिणी सचिन घुले यांची बिनविरोध निवड झाल्याचे पीठासीन अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांनी जाहीर केली.

खासदार विखे यांच्या आरोग्यासाठी कर्जत मध्ये प्रार्थना

अहमदनगर जिल्हा दक्षिणचे खा.डॉ. सुजय विखे, माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर जे कोरोनाचे संकट ओढवले आहे.तसेच विखे कुटुंबाबरोबरच संपूर्ण महाराष्ट्र आणि देशावर कोरोनाचे संकट ओढवले आहे.यासाठी कर्जत येथे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकार्‍यांनी…

काँग्रेस नेते हार्दिक पटेल आज कर्जतमध्ये – मतदारांना संबोधित करणार

आज कर्जत येथे काँग्रेस नेते व गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल तसेच महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, कर्जत नगरपंचायत निवडणूक सध्या चर्चेत आहे. राज्य…

सामाजिक क्रांतीचा महामार्ग ज्योतिबांनी दाखवून दिला -भगवान फुलसौंदर

जय असोसिएशन ऑफ एन.जी.ओ., जिल्हा माळी सेवा संघ, जय युवा अकॅडमी, जीवन आधार प्रतिष्ठानचा महात्मा फुले स्मृतिदिनानिमित्त उपक्रम

राळेगण सिद्दीच्या सरपंचपदी लाभेश औटी बिनविरोध .

राळेगण सिद्धीचे सरपंच डॉ. धंनजय पोटे यांनी यांनी राजीनामा दिल्याने सरपंचपदाच्या रिक्त जागेसाठी शुक्रवारी  निवड प्रक्रिया झाली . निवडीसाठी मंडलाधिकारी आर आर कोळी यांचा उपस्थित ग्रामपंचालय कार्यालयात सभा आयोजित करण्यात आली होती . यावेळी लाभेश…

राजकीय विरोधकांना शरणार्थी बनविण्यासाठी भाजप ईडीचा वापर शस्त्र म्हणून करत आहे -अ‍ॅड. असिम सरोदे

राजकीय विरोधकांना शरणार्थी बनविण्यासाठी भाजप अंमलबजावणी संचालनालय (ईडी) या केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर शस्त्र म्हणून करत आहे. 2014 नंतर मोठ्या प्रमाणात सूड घेण्याच्या भावनेने कारवाया करण्यात आल्या. शरणागती पत्कारा किंवा भाजपमध्ये या, अशा…