नगर तालुका पंचायत समिती उपसभापती श्री.रविंद्र भापकर यांच्या स्थानिक विकास निधीतून गुंडेगाव येथे न्यू इंग्लिश स्कूल शाळेला तसेच विविध ठिकाणी बाकडे देण्यात आले.
अखिल भारतीय छावा संघटनेत सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब काळे यांनी प्रवेश केला. संघटचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे यांनी त्यांचे स्वागत करुन सत्कार केला. यावेळी विजय धाडगे, भीमभाऊ मराठे, प्रदेश अध्यक्ष पंजाबराव काळे, जिल्हा अध्यक्ष नितिन…
नगर जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या अवैध शस्त्र शोध मोहीमेअंतर्गत ८१ गुन्हेगारांना तपासून एकूण ७ गावठी कट्टे, ८ जिवंत काडतुसे, आणि तीन तलवारी जप्त करून १० गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आलेय.
महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसच्या अहमदनगर विभागीय अध्यक्षपदी कमलेश मोगल गायकवाड यांची नुकतीच निवड करण्यात आली. महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसच्या अहमदनगर विभागीय कार्यकारिणीची बैठक नेवासा येथे नुकतीच संपन्न झाली. या बैठकित नूतन…
महाराष्ट्राला लोककलेचा अथांग वारसा लाभलेला आहे. लोककलांना जागतिक पातळीवर घेऊन जाण्याचं काम काही वाद्यानी केले आहे. त्यामध्ये ढोलक, ढोलकी या वाद्याची नाव प्रामुख्याने येतात.
रेणू शर्मा लैंगिक अत्याचार प्रकरण ताजे असतानाच राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात लिव्ह इन पार्टनर करुणा शर्मा यांनीच राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे तक्रार केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय.
महापालिका ठेकेदार उपोषणाला शिवसेनेचा पाठिंबा, नगरचे महानगर पालिकेत असलेले ठेकेदार गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित देयके अदा करण्यात यावीत या मागणीसाठी पालिकेसमोर उपोषणाला बसलॆ आहे.
आपल्या फिटनेस बाबत आणि वर्क आउट बाबत जागरूक असआणाऱ्या महिला णि युवतीवर्गासाठी नगर कल्याण रस्त्यावर स्थित खास महिलांसाठी असलेल्या जी के फिटनेस जिम चे उदघाटन काल प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर संपन्न झालेय.
तिळवण तेली समाजाच्या वतीने राज्यस्तरीय वधुवर परिचय मेळाव्याचे आयोजन रविवार दिनांक ६ डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभा अंतर्गत अहमदगर जिल्हा तेली महासभा आणि संताजी विचार मंच अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने…