Browsing Tag

अहमदनगर

लग्नसराई सोन्याची झळाळी 65000 हजारांवर जाणार

तुळशी विवाह नंतर लग्न करायचे धामधूम सुरू झाली त्यामुळे पुन्हा एकदा सोने चांदीच्या खरेदीला झळाळी मिळाली आहे जिल्ह्यात सराफ पिढीत सोने चांदीच्या खरेदी विक्री उलाढाल वाढली आहे आगामी काळात अजून सोन्याचे दर वाढतील असा अंदाज सराफ व्यापारंकडून…

युद्धनौकेचे नेतृत्व पहिल्यांदाच महिलेकडे

मालवण भारतीय नौदलाच्या युद्धनौकेवर पहिल्या महिला कमांडिंग ऑफिसर म्हणून मराठी अधिकारी असलेल्या प्रेरणा देवस्थळी यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना शनिवारी तारूकर्ली येथे रियर ऍडमिरल प्रवीण नायर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.…

शाश्वत उत्पन्न तरुणांचा रेशीम शेतीकडे ओढा

सुपा: शाश्वत उत्पन्न अनुदानाची तरतूद यामुळे तरुण शेतकरी आता रेशीम शेतीकडे वळत आहे. पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशीद येथील अभियंता असलेल्या चंद्रशेखर काळे यांनी रेशीम शेतीतून भरघोस उत्पन्न मिळवले आहे. त्यासाठी चार लाखांपर्यंत अनुदान…

अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना सरकारची 154 कोटींची मदत

राज्यात विविध भागात झालेल्या अवेळी पाऊस तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानी पोटी बाधितांना तीन टप्प्यात 154 कोटींचा मदत निधी वितरित करण्यास राज्य सरकारने गुरुवारी मंजुरी दिली. जानेवारी ते जून 2023 या कालावधीत आवेळी पावसामुळे…

भारत-पाक सीमेवर 60 किमी चे कुंपण

पाकिस्तान आणि बांगलादेशला लागून असलेल्या भारताच्या दोन प्रमुख सीमा येत्या दोन वर्षात पूर्णपणे सुरक्षित केल्या जातील. आणि या दोन्ही बाजूंच्या सुमारे 60 किमी अंतरातील मोकळ्या जागांवर कुंपण उभारण्याचे काम सुरू आहे. अशी माहिती केंद्रीय…

डमी शेतकऱ्याला सोलर पंप

शेतकऱ्याने एक वर्षापूर्वी महाऊर्जाकडे सोलर पंपासाठी अर्ज करू नये त्याला युनिट मिळाले नाही. आज उद्या मिळेल या प्रतिक्षेतील शेतकऱ्याला त्याच्या नावावरील युनिट तिसऱ्याच व्यक्तीच्या शेतात बसवल्याची समजले आयकॉन नावाच्या एजन्सीच्या अधिकाऱ्याने ही…

5 डिसेंबरला धडकणार मिचाँग चक्रीवादळ

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार नैऋत्य बंगालच्या उपसागरातील दाबाचे क्षेत्र तीव्र झाले आहे. गेल्या सहा तासात हे चक्रीवादळ ताशी 9 km वेगाने पश्चिम उत्तर पश्चिम दिशेने सरकत आहे. 1 डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजेपर्यंत…

‘तुम्ही सरकारमध्ये जा; मी अध्यक्षपद सोडतो,’ असे पवार म्हणाले होते

भाजपासोबत जाण्याबाबतच्या निर्णयाची माहिती शरद पवार यांना दिली होती. शरद पवारांनी मला बोलावून सांगितले की, 'आता सरकारमध्ये जा मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो.' असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी केला. राष्ट्रवादी…

थकबाकीदारांना मिळणार दंडाच्या रकमेत 75 टक्के सूट

मालमत्ता कर व पाणीपट्टीची 50 हजार रुपयांपर्यंत थकबाकी असलेल्या 51 ते 536 थकबाकीदारांना महापालिकेने दंडाच्या रकमेत 75 % सवलत जाहीर केली होती. आता सरसकट सर्व थकबाकीदारांसाठी ही सवलत लागू करण्याचा निर्णय आयुक्त पंकज जावळे यांनी घेतला आहे 9…

सातव्या वेतन आयोगाबाबतची मुंबईतील बैठक पुन्हा रद्द

महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या प्रश्नाबाबत मुंबई येथे सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेली बैठक रद्द करण्यात आली. यापूर्वीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बैठक होणार होती.…