अहिल्यानगरचे किमान तापमान 9.7 अंशावर गेले आहे. तापमान आहे. हे राज्यातील सर्वात कमी तापमान आहे त्यामुळे अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात मंगळवारी रात्री कडाक्याची थंडी पडली होती भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळावर मंगळवारी पहिल्या नगरचे तापमान नऊ पूर्णांक सात अंश इतके नोंदले गेले आहे यंदाच्या हिवाळ्यातील मंगळवारचे तापमान सर्वात कमी ठरले आहे दिवाळी झाली आणि थंडीला हळूहळू सुरुवात झाली त्यानंतर नोव्हेंबरच्या अखेरीस तापमानात दररोज घट होत आहे गेल्या आठवड्यात सरासरी 12 ते 14 अंश इतके तापमान होते उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यात गाराठा वाढला आहे अनेक ठिकाणी किमान तापमान 13 अंशाखाली गेले आहे. राज्यात किमान तापमानाचा पार हा घसरत आहे त्यामुळे राज्यात सगळीकडे थंडीचा कडाका जाणवू लागला आहे