जिल्ह्यात 29,908 कर्मचारी नऊ लाख कुटुंबांचे घरी जाऊन करणार सर्वोक्षण
मराठा आरक्षणाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासणीसाठी राज्य व मागासवर्ग आयोगाकडून नव्याने इम्पेरिकल डाटा गोळा करण्यात येणार आहे त्यासाठी राज्यभरात युद्धपातळीवर सात दिवसात घरोघरी 127 प्रश्नांद्वारे सर्वोक्षण करण्यात येणार आहे नगर जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे 45 लाख आहे या आधारावर सुमारे नऊ लाख कोटीचे सर्वोक्षण करण्यात येणार आहे त्यासाठी जिल्हाभरात 21 हजार 908 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी सिद्धाराम सलीमठ यांनी गुरुवारी सायंकाळी बैठक घेऊन निर्देश दिले आहेत राज्य मागासवर्ग आयोगाने करावयाच्या सर्वोक्षणसाठी निकष निश्चित करण्यात आले आहेत जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी मुख्य नोडल अधिकारी आहेत शहरी भागाकरिता महापालिका आयुक्त इतर ग्रामीण भागात उपजिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनाचे अधिकारी नोडल अधिकारी आहेत पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूट या संस्थेकडून सर्वेक्षण कामकाजासाठी सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे त्यावर माहिती संकलित केली जाणार आहे याचा दिवसात सर्वेक्षण पूर्ण करण्यात येणार आहे त्यासाठी जिल्हाधिकारी सालीमठ यांनी सर्वप्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कर्मचारी नियुक्त सूचना दिल्या आहेत सुमारे 21 हजार एकशे आठ कर्मचारी या कामासाठी नियुक्त केले जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले