Yearly Archives

2022

विक्रमवीर सायक्लिस्ट आणि बाईकर शरद काळे पाटील यांनी  पार केले औरंगाबाद नागपूर अंतर फक्त तीन तासात.

         नव्याने झालेल्या शिर्डी नागपूर समृद्धी महामार्गावर वेगवान प्रवास करण्याची भुरळ सर्वानाच पडलीय. या महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर या महामार्गावरून प्रवास करण्याचा मोह शरद काळे पाटील यांना आवरता आला…

पोलिस तपासातील त्रुटीमुळे दरोड्यातील आरोपीना न्यायालयीन कोठडीचे आदेश.

दरोड्याच्या तयारीत असलेल्या आरोपींना शिवाजीनगर न्यायालयात न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.  सिंहगड रस्ता, हिंगणे, नवले ब्रीज परिसरात वाहन चालकांना लुटणाऱ्या आरोपींना  पोलिसांनी अटक केली होती . आरोपी नामे विनोद शिवाजी जामदारे (32, रा. जाधवनगर,…

कोरठण खंडोबा येथे मंगळवारी दि. २९ नोव्हेंबरला चंपाषष्टी रौप्य महोत्सव.

नगर- लाखो भाविकांचे कुलदैवत व श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान पिंपळगाव रोठा, ता पारनेर, जि. अहमदनगर या राज्यस्तरीय "ब" वर्ग तीर्थक्षेत्रावर मंगळवार दि. २९ नोव्हेंबर २०२२ रोजी भव्य चंपाषष्ठी रौप्य महोत्सवाचे आयोजन…

विध्यार्थी व प्राध्यापक वर्गाचा हिताचा जाहीरनामा असल्याने मतदारांचा प्रचंड प्रतिसाद-यादव संजय शंकर.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा (सिनेट)निवडणूक 2022 महाविकास आघाडी सावित्रीबाई फुले प्रगती पॅनेलचे नोंदणीकृत पदवीधर मतदार संघाचे खुल्या प्रवर्गातील अधिकृत उमेदवार यादव संजय शंकर निवडणूक लढवीत आहेत. सावित्रीबाई फुले प्रगती पॅनल हा…

दिल्लीच्या लाल किल्ल्यात नगरच्या सरदार गंधे घराण्याचा गौरव .

दिल्लीच्या जगप्रसिद्ध लाल किल्ल्यात सध्या भारत सरकार संस्कृति मंत्रालय व दिल्ली मराठी प्रतिष्ठान तर्फे हिन्दी भाषेतील "राजा श्री शिवछत्रपती" या महानाट्याचे प्रयोग सुरू आहेत.मराठा साम्राज्याचा भगवा ध्वज ज्या मराठा राजे व सरदारांनी दिल्लीत…

कचरा ठेक्याचे आयते कुरण चरण्यासाठीच पालिकेने टेंडर काढले का ?

अहमदनगर (प्रतिनिधी) : महानगर पालिकेने खाजगी कचरा गोळा करण्यासाठी यावर्षी पुन्हा टेंडर प्रसिद्धीला दिले आहे. हे टेंडर म्हणजे पालिका अधिकारी आणि ठेकेदारांना चरण्यासाठी आयते कुरण झाले आहे का त्यासाठीच हे टेंडर काढण्यात आले आहे का ? असा सवाल…

शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी साकारली 25 फूटी गणेश मूर्ती .

नगरचे जगप्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी 25 फूटी गणेश मूर्ती साकारली.   नाशिक येथील विनायक पांडे यांच्या शिवसेना युवक मंडळात ही मूर्ती कायमस्वरूपी  विराजमान होणार आहे  दोन दिवसांपूर्वी या मूर्तीचे काम पूर्ण होऊन ती नाशिकला रवाना…

सरगमप्रेमी मित्र मंडळ नगर ची वार्षिक सर्वसाधारण सभा ‘लयशाला नृत्यालय येथे पार पडली.

   सरगमप्रेमी मित्र मंडळ नगर ही संस्था शहर आणि परिसराच्या सांस्कृतिक क्षेत्रात गेल्या ४५ वर्षांपासून निस्पृहपणे आणि सातत्यपूर्ण काम करीत आहे. मंडळाचे जवळपास ६४० आजीव सभासद आहेत.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडळ जवळपास दोन वर्षे प्रत्यक्ष…

ड्रेनेज लाईनची तोडफोड करणाऱ्यावर कारवाईच्या मागणीसाठी छावा क्रांतिवीर सेनेचा उपोषणाचा ईशारा

बालिकाश्रम रोडवरील वाघमळा, विठ्ठलवाडी येथील दोघा रहिवाशांनी ड्रेनेज लाईन ची तोडफोड करून महापालिकेच्या मालकीच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले आहे . तसेच परिसरातील रहिवाशांच्या आरोग्याशी खेळण्याचे कृत्य केले आहे. यासंदर्भात पालिका आणि…