कॉ.आण्णाभाऊ साठे स्मारकासाठी प्रस्ताव होत असल्याने साहित्यिकांमध्ये चैतन्य

“साहित्य रत्न भूमी” बोधेगाव, ता.शेवगाव, जि.अहमदनगर येथे उभारण्यासाठी सामाजिक न्याय मंत्री ना. डॉ. विश्वजित कदम यांनी प्रस्ताव सादर करण्यास मान्यता दिल्याने, शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य चे संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी…

राष्ट्रवादी सांस्कृतिक विभाग पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान.

सांस्कृतिक विभागाचे नवनियुक्त कार्याध्यक्ष पदी भगवान राऊत तर सरचिटणीस पदी रियाज पठाण. नियुक्तीपत्राचे वितरण अहमदनगर येथील राष्ट्रवादी भवनमध्ये जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले,

‘डिजिटल हेल्थ कार्ड’ कशाप्रकारे करणार काम, जाणून घ्या सर्वकाही.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या (AB PM-JAY) तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (NHA) द्वारे आयुष्मान भारत डिजिटल मिशनला राष्ट्रीय स्तरावर प्रारंभ

केडगावात राहणाऱ्या महिलेने पनवेल (ता.रायगड) येथील व्यक्तीस प्रेमाच्या जाळ्यात ओढून ५ लाखांना लुटले

पनवेल ता रायगड येथील एका व्यक्तीस केडगावात राहणाऱ्या महिलेने ता. ८ ऑगस्ट ते ता . १५ सप्टेंबर २०२१ या कालावधीत गोडबोलून प्रेमाच्या जाळ्यात अडकविले . आपली आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याचे भासवून वेळोवेळी पैसे, तीन तोळे वजनाची सोन्याची चैन…

शिक्षिकेचे अश्लील फोटो व्हायरल…..

देशभरात कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ऑनलाईन वर्ग चालू होते . या काळात विद्यार्थ्यांचा स्मार्ट फोन शी संपर्क आला . विद्यार्थ्यांनी याच स्मार्टफोन च्या माध्यमातून शिक्षकांचे अश्लील फोटो तयार करून ते व्हायरल करण्यासह त्यांचा…

नगरच्या रस्त्यांसाठी विक्रम राठोड यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे ; रस्त्यांसाठी मागितला ३५० कोटींचा…

शहरातील उखडलेल्या रस्त्यांची समस्या खूप मोठी आहे. वर्षानुवर्षे नगरकर या समस्येबाबत नरकयातना भोगत आहेत. शहरातील रस्त्यांची समस्या कायमस्वरूपी सोडविणे खूपच अत्यावश्यक आहे. यासाठी नगर शहरातील शिवसेनेच्यावतीने माजी नगरसेवक विक्रम राठोड…

कुकाण्याचा विनायक कलेक्टर होणार…

नुकत्याच जाहीर झालेल्या संघ लोकसेवा आयोगाच्या (तुपीएससी) निकालात नेवासा तालुक्यातील कुकाणे येथील विनायक कारभारी नरवडे यांनी देशात ३७ तर राज्यात द्वितीय क्रमांक मिळवला. विनायकच्या यशाची बातमी समजताच कुकाण्यात आनंदोत्सव साजरा केला. संघ…

मनविसे ने भरविले मनपा मध्ये खड्ड्यांचे प्रदर्शन

प्रशासनाला जाग आणून देण्यासाठी महानगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी आयुक्त साहेब यांच्या ढिसाळ कारभाराचा निषेध म्हणून त्यांना " गांधारी रत्न " हे पुरस्कार देऊन नगरकरांची तळतळ दाखवून देण्याचा प्रयत्न.

” चला करूया गाण्याच्या गप्पा गोष्टी”…

चला करूया गाण्यांच्या गप्पा गोष्टी या हेतूने सुप्रसिद्ध गायक डॉ.सलील कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेण्याची  संधी  स्वरांकित फाऊंडेशनच्या वतीने  नगरच्या संगीत व कला प्रेमींसाठी उपलब्ध होत आहे.येत्या २५ सप्टेंबर शनिवार दुपारी ४ ते ७  व…

पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने टक्केवारी महापालिकेची अब्रू दिल्लीगेटच्या वेशीवर टांगण्याचा प्रस्ताव

संपुर्ण शहराचे रस्ते खड्डेमय बनले असताना महापालिकेचा भोंगळ व टक्केवारीचा निकृष्ट कारभाराचे पितळ उघडे पडले आहे. महापालिकेच्या माध्यमातून तातडीने सर्व रस्ते दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अन्यथा येत्या पंधरा दिवसात पीपल्स हेल्पलाईन, भारतीय…