जामखेड मध्ये मतदान संपले

जामखेड तालुक्यातील 39 ग्रामपंचायतींसाठींची मतदान प्रक्रिया किरकोळ अपवाद वगळता शांततेत पार पडली युवा वर्ग व वृद्धांची उत्साह दिसून आला. एकुण 82.47 % मतदान झाले आहे. उमेदवाराचे भवितव्य ईव्हीएम मशीन मध्ये बंद झाले असून सोमवार दि. 18 रोजी निकाल…

आली रे, आली लस आली

 संपूर्ण जगाच्या मानवजातीवर आलेलं कोरोना रोगाचं संकट दूर करण्यासाठी भारतात तयार झालेल्या को वॅक्सीन चे डोस आता भारतातील ३० कोटी लोकांना देण्यात येणार आहेत.याचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रिमोट्चे बटन दाबून करण्यात आला .

नगर शहरात श्री राम मंदिर निधी संकलनास सुरुवात

नगरचे ग्रामदैवत असलेल्या श्री विशाल गणेश मंदिरात यासाठी एक कार्यक्रम घेण्यात आला . श्री क्षेत्र देवगड येथील श्री गुरुदेव दत्त पिठाचे महंत हरिभक्त परायण परमपूजनीय भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते महाआरती करून  या अभियानास सुरुवात करण्यात आली…

राहुल मुथा यांना मानाच्या सूर्यगौरव राष्ट्रीय पुरस्काराने झाला गौरव

इशा एंटर प्रायजेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल मुथा याना नुकताच  सूर्यगौरव राष्ट्रीय  पुरस्कार प्रदान करण्यात आला . मुथा हे पुण्यातील नामांकित उद्योजक आहेत

Celebrating the anniversary of Isha Enterprises.

यानिमित्ताने कंपनीच्या सी एस आर फंडातून   चिंचवड  येथील बालग्राम या संस्थेला सी सी टी व्ही यंत्रणा भेट देण्यात आली . बालग्राम ही संस्था शेकडो निराधार बालकांना आधार देते

केरळचा मकर विल्लकु महोत्सवाची सांगता

मूळच्या केरळमधील रहिवाशांनी नगरच्या सावेडी भागात बांधलेल्या अयप्पा मंदिरात सध्या दीपोत्सव सुरू आहे. दोन महिन्यांचा मकर विल्लकु महोत्सव येथे सुरू झाला आहे. यानिमित्त दोन महिने येथे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. याची सरुवात म्हणून इथे …

Local crime branch exposed

नगर जिल्हातील कर्जत तालुक्यात मयत व्यक्तीच्या जागी बनावट व्यक्ती उभी करून जमिनीचे बनावट खरेदीखताद्वारे विक्री करून फसवणूक करणारा स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आले.या जमीन खरेदीच्या व्यवहारांमध्ये फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने…

MMGL Press Conference

एमएनजीएलने आपल्या प्रवासाला २००६ मध्ये केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या पालकत्वाखाली सुरूवात केली होती. भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियमन महामंडळाकडून (पीएनजीआरबी) एमएनजीएलला पुढील भौगोलिक परिसरांमध्ये गॅस…

Gram Panchayat voting.

आज सकाळपासूनच मतदाराने मतदान केंद्राबाहेर मोठमोठ्या रांगा लागल्याचे पाहायला मिळते ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ग्रामपंचायतीमध्ये अटीतटीची लढत होताना पाहायला मिळते त्यामुळे सकाळपासूनच जास्तीत जास्त मतदान करून घेण्याकडे उमेदवारांचा कल दिसून येत…