उर्मिला मातोंडकर यांचा ‘मातोश्री’वर शिवसेना प्रवेश!!!!!

 विधानपरिषदेसाठी शिवसेनेचे उमेदवार आणि प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर राज्यपाल नियुक्त आमदार कोट्यातून 'मातोश्री' वर शिवसेनेत अधिकृतपणे दाखल झाल्या. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यसभा…

का वाढतेय आपल्या जिल्ह्यात बिबट्यांची संख्या ? 

नगर जिल्ह्यात दिवसेंदिवस बिबट्यांची संख्या वाढत आहे.  ही जरा चिंतेची बाब बनली आहे. मागील आठवड्यात नगर शहरापासून जवळच असलेल्या चांद बिबी महालाच्या पायथ्याला बिबट्याची जोडी सापडल्याने घबराटीचे वातावरण तयार झाले आहे.  दररोज सकाळी आणि…

इंग्लंडचा दिग्गज क्रिकेटर भारतातील शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ मैदानात

पंजाबच्या आंदोलक शेतकऱ्यांचे पाचव्या दिवशी देखील दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरु आहे, तसेच गेल्या दोन महिन्यांपासून पंजाबमध्ये हे आंदोलन सुरु आहे.  आता इंग्लंडचा एक माजी दिग्गज क्रिकेटपटू या आंदोलनात शेतकऱ्यांच्या बाजूने उभा ठाकला आहे. 

जो बायडन यांच्या पायाला कुत्र्याशी खेळताना दुखापत

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा कुत्र्यासोबत खेळताना पाय फ्रॅक्चर झाल्याची माहिती मिळाली आहे. शनिवारी आपल्या 'मेजर' नावाच्या कुत्र्यासोबत खेळत असताना, जो बायडन यांचा पाय मुरगळला आणि ते पडले.

शिवसेनेकडून अजान पठाण स्पर्धा

शिवसेनेनं आता हिरवा झेंडा खांद्यावर घेण्यासारखं आहे, अशी टीका भाजपनं केलं आहे.  मुस्लिम समाजातील लहान मुलांसाठी अजान पठाण स्पर्धेच आयोजन करण्याची घोषणा शिवसेनेनं  केल्यावर  भाजपनं  यावर सडकून टीका केली आहे.  

Anand Sharma praises PM Modi for visiting Corona Vaccine Manufacturing Center, Congress on backfoot!

कॉंग्रेसमधील मतभेद  काही थांबे घेण्याचे नाव घेत नाहीत. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांनी कोरोना लसी उत्पादन केंद्रात भेट दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केल्यानंतर कॉंग्रेस आता बॅकफूटवर आली…

बोको हराम या दहशतवादी संघटनेने केली तब्बल 110 शेतकऱ्यांची गळा चिरून हत्या

नायजेरियातील बोको हराम या दहशतवादी संघटनेने पुन्हा एकदा नरसंहार सुरू केला आहे.   तब्बल 110 शेतकऱ्यांची कट्टर इस्लामिक संस्था बोको हरामच्या सदस्यांनी निर्घृण हत्या केल्याची माहिती यूएनने दिली आहे.   

डॉ. शीतल आमटे यांनी केली आत्महत्या   

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या नात आणि  तरुण सामाजिक कार्यकर्त्या  डॉ. शीतल आमटे यांनी विषारी इंजेक्शन टोचून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  यामुळे सामाजिक क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. 

“थलायवा” रजनीकांत पुढच्या वर्षी निवडणुकीच्या रिंगणात?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीनंतर निवडणुकीच्या दृष्टीने सर्व पक्ष तामिळनाडूच्या राजकारणात अधिक सक्रिय झाले आहेत. प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला आहे की, 'थलायवा' रजनीकांत पुढच्या वर्षी निवडणूक लढवणार का? सोमवारी 30…

मानव फाऊंडेशन आय एस आय ब्लड बैंक व रोटरॅक्ट क्लब वारजे यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचे…

 मानव फाऊंडेशन , आय एस आय ब्लड बैंक व रोटरॅक्ट क्लब वारजे यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. कोवीड 19 मुळे रक्ताचा होणारा तुटवडा लक्षात घेऊनच या संस्थानी ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.