हायकोर्टाने बीएमसीला फटकारले, कंगनाच्या कार्यालयावर बेकायदेशीर कारवाई…

अभिनेत्री कंगना रनौत यांच्या वांद्रे येथील कार्यालयीन काम प्रकरणी मुंबई हायकोर्टाने मुंबई महानगरपालिकेला (बीएमसी) मोठा फटका दिला आहे. हायकोर्टानेही कंगनाच्या इमारतीवरील पादत्राणे बेकायदेशीर घोषित केले असून, बीएमसीने पाठविलेली नोटीसही…

लहान मुलांसोबत प्रवास करणाऱ्या महिलांसाठी रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय 

लोकलमध्ये महिला अनेकदा आपल्या लहान मुलांसोबत प्रवास करताना दिसत आहेत.  या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनानं मोठा निर्णय घेतला आहे.  करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांसोबत प्रवास करणे धोक्याचे ठरत आहेत. 

सारा अली खान ; Coolie No. १ च्या ट्रेलर वर डिसलाईक्स  ची तयारी सुरु 

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता वरुण धवनचा आगामी चित्रपट ‘कुली नंबर 1’ 25 डिसेंबर रोजी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.या चित्रपटाचा ट्रेलर उद्या (28 नोव्हेंबर) रिलीज होणार आहे. मात्र, आता सुशांतच्या चाहत्यांनी साराला लक्ष्य करण्यास…

सोने- चांदी पुन्हा स्वस्त 

सोन्या-चांदीच्या दरातील घसरण अद्यापही सुरूच आहे. ऑगस्टमध्ये सोन्याचे भाव प्रतिदहा ग्रॅम 56,379 रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचले होते, जे आता प्रतिदहा ग्रॅमसाठी घसरून सुमारे 48,487 रुपयांवर आले आहेत. कोरोना लसीच्या बातमीमुळे…

पाकिस्तानमधून परतलेली गीता मराठवाडा आणि तेलंगणामध्ये एका कुटुंबाचा शोध घेणार…

जवळपास पाच वर्षांपूर्वी पाकमधून भारतात परतलेली मूक-बधिर तरुणी गीता आपल्या कुटुंबाच्या शोधात मराठवाडा आणि तेलंगणच्या दौऱ्यावर येणार आहे. आठवडाभराचा तिचा हा दौरा २ डिसेंबर पासून सुरु होणार आहे. दोन दशकांपूर्वी कुटुंबापासून ताटातूट झाल्याने…

लाच घेणारा  आरोपी रेड हँडेड पकडली 

संगमनेर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील तक्रारदार  आरोग्य सहाय्यक आजारपणामुळे १ सप्टेंबर २०१४ ते १६ जानेवारी २०१५  या काळात रजेवर होते. या काळातील वेतन  त्यांना मिळाले नव्हते. या वेतनाच्या मागणीसाठी तक्रारदाराने २०१९ मध्ये …

बिबट्याची व्हायरल क्लिप नगरमधली नसल्याचे सिद्ध  

गर पाथर्डी रोडवर चांदबीबी महाल परिसरात एका व्यक्तीवर बिबट्याने हल्ला केला असल्याची बातमी काल  सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती.  यामुळे  नगर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं होते.  मात्र हि क्लिप नगर…

‘संविधान दिन’!!!!

दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भारतीय राज्यघटनेचा अवलंब करण्यात आला. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाची राज्यघटना लिहिली हे सर्वश्रुत आहे. मात्र, राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यासाठी तयार झालेल्या संविधान…

ठरलं!!! सारा-वरुणचा Coolie No 1 ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार

केंद्र सरकारने 15 ऑक्टोबरपासून सिनेमागृह पुन्हा सुरु करण्यास परवानगी दिली असली, तरी प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहाकडे वळतील का, हा प्रश्नच आहे. त्यामुळे अजूनही निर्मात्यांचा ओढा डिजिटल (ओटीटी) प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित…

26/11 मुंबई हल्ला

मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या हल्य्याला आज १२ वर्ष पूर्ण झाली आहेत, पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता.यामध्ये 166 लोकांनी जीव गमावला होता.मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे स्पष्ट झाले होते.