Browsing Category

क्रिईम

‘पठाण’ची शुटिंग लांबणीवर पडणार?

आत्तापर्यंत, शाहरुखचा मुलगा आर्यन खानच्या ड्रग्ज प्रकरणामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांनी आगामी शूटिंग शेड्यूल पुढे ढकलले आहे. आर्यन खान, जो सध्या एनसीबीच्या ताब्यात आहे, त्याची एनसीबी कोठडी 7 ऑक्टोबर रोजी संपत आहे.
Read More...

केडगावात राहणाऱ्या महिलेने पनवेल (ता.रायगड) येथील व्यक्तीस प्रेमाच्या जाळ्यात ओढून ५ लाखांना लुटले

पनवेल ता रायगड येथील एका व्यक्तीस केडगावात राहणाऱ्या महिलेने ता. ८ ऑगस्ट ते ता . १५ सप्टेंबर २०२१ या कालावधीत गोडबोलून प्रेमाच्या जाळ्यात अडकविले . आपली आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याचे भासवून वेळोवेळी पैसे, तीन तोळे वजनाची सोन्याची चैन…
Read More...

शिक्षिकेचे अश्लील फोटो व्हायरल…..

देशभरात कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ऑनलाईन वर्ग चालू होते . या काळात विद्यार्थ्यांचा स्मार्ट फोन शी संपर्क आला . विद्यार्थ्यांनी याच स्मार्टफोन च्या माध्यमातून शिक्षकांचे अश्लील फोटो तयार करून ते व्हायरल करण्यासह त्यांचा…
Read More...

एक कोटी चौतीस लाख सत्तावीस हजार आठशे सत्तर रुपये किंमतीचा कंपनीतील माल चोरी प्रकरणी 3 आरोपीस जामीन…

सिंहगड रोड मधील नर्हेगाव येथील कोंढाळकर इंडस्ट्रियल इस्टेट येथील ललवाणी मेटॅलिक्स प्रा. ली व ललवाणी फेरो ऍलोय प्रा. ली कंपनी मधील फेरोमेली,फेरोसिलिकन, फेरोमागनिझ ,निकेल , निकेल मॅग्नेशियम , अल्युमिनियम नच बार , व इतर कच्चा माल चोरी गेला…
Read More...

पारनेर च्या वादग्रस्त तहसिलदार ज्योती देवरे यांची बदली.

ज्योती देवरे यांच्यावर पदाचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणात कामात भ्रष्टाचार केल्याच्या आरोप मागच्या काही दिवसापासून सातत्याने होत आहे. या भ्रष्टाचाराला मागे फक्त ज्योती देवरेच नाहीतर अनेक चेहरे लपलेली असल्याने, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या…
Read More...

पोलिसांकडे तक्रार केल्याने वकिलावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला

सोमवार दि.6 सप्टेंबर रोजी रात्री ऍड. हर्षद चावला (रा. मिस्कीननगर, सावेडी) घरी जात असताना त्यांच्यावर अज्ञात तीन व्यक्तींनी हा हल्ला केला. याप्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read More...

चक्क भिकारी व अल्पवयीन मुलांच्या नावावर उचलले लाखोंचे कर्ज.

नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेतील बनावट सोने तारण घोटाळा बँकेचे संचालक मंडळ, बँक मॅनेजर, बँक अधिकारी, कर्मचारी व गोल्ड व्हॅल्यूअर दहिवाळकर यांच्या संगनमतानेच झाला असून या प्रकरणातील बोगस कर्जदारांच्या थक्क करणाऱ्या एकेक सुरस कथा तपासा अंती…
Read More...

दोन कुटुंबांच्या वादात , गाव धरले वेठीस

राहुरी येथे दोन कुटुंबाच्या वादातून देवळाली, गुहा व गणेगाव या तिन्ही गावातील हजारो नागरिकांना वेठीस धरण्याचे कट कारस्थान सुरू आहे. या वादातून वहिवाटीचा एक रस्ता बंद केला तर दुसर्‍या रस्त्याचे काम होऊ देत नाहीत. सदर दोन्ही रस्त्याचे प्रश्न…
Read More...

तहसीलदार ज्योती देवरे यांनी केले गंभीर आरोप…..!!!!!!! ज्योती देवरे हाजीर हो !!!

पारनेरच्या वादग्रस्त तहसीलदार ज्योती देवरे या अखेर जिल्हाधिकारी कार्यालयात हजर झाल्या आहेत. त्यांच्या विरुद्ध जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिलेला अहवालात त्यांच्यावर दोषारोप करण्यात आलेले आहेत. त्यांच्या बद्दल व्हायरल झालेल्या ऑडिओ…
Read More...