Browsing Category

क्रिईम

आईच्या प्रियकराचा मुलाकडून खून

आपल्या आईचे पर पुरूषाशी अनैतिक संबंध आहेत. ही गोष्ट आरोपी ऋषिकेश टिळेकर याला कायमच खटकत होती. याचा राग मनामध्ये धरून ऋषिकेशने आईच्या प्रियकराचा गळा दाबून खूण केला. हत्याकांड केल्या नंतर -हदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा बनाव करून…
Read More...

पित्यानेच केला मुलाला जीवे मारण्याचा प्रयत्न

राहुरी तालुक्यात पिता व पुत्र या नात्याला काळीमा फासणारी घटना घडलीय. जन्मदात्या बापाने एका मुलाच्या मदतीने दुसरा मुलगा गणेश म्हसे याला जबरदस्तीने विषारी औषध पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केलाय. राहुरी तालुक्यातील कोंढवड येथे दिनांक ९ जुलै…
Read More...

हनीट्रॅपचा तिसरा आरोपी पोलिसांच्या ताब्यात

पाथर्डी तालुक्यातील एका शेतकऱ्याला हनीट्रॅप मध्ये अडकवून त्याच्याकडून खंडणी वसूल करणारी महिला आणि तिच्या एका  साथीदाराला एमआयडीसी पोलिसांनी अटक केलीय. न्यायालयाने त्यांना शनिवार २४ जुलै पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या…
Read More...

छिंदम विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची गृह विभागाची परवानगी

भाजपाचा तत्कालीन उपमहापौर, शिवद्रोही श्रीपाद छिंदम याने शिवरायांबद्दल अपशब्द वापरल्या प्रकरणी त्याच्या विरोधात न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल करण्याची परवानगी राज्याच्या गृहविभागाने दिली आहे. तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती…
Read More...

फोटो जर्नलिस्ट दानिश सिद्दीकी यांचा मृत्यू

दानिश सिद्दीकी हे रॉयटर्स या वृत्तसंस्थेसाठी काम करत होते. रॉयटर्सनं त्यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या संघर्षादरम्यान अफगाणिस्तानच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याचंही अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं सांगण्यात आलं…
Read More...

मशिदीच्या भाडेकरूला भाडे मागितल्याचा राग धरून मशिदीच्या ट्रस्टीनवर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप

हमदनगर शहरातील पिंजार गल्ली येथील रिठा मशिद येथे भाडेकरी इमरान शेख व मोहम्मद शेख या दोघा भाडेकरूं व मशिद चया ट्रस्टी यांचा कोर्टामध्ये दावा दाखल असून तो दावा काढून घेण्यासाठी बेकायदेशीर मार्गाने  खोटे गुन्हे दाखल करून तसेच गुंड युसुफ ठोकला…
Read More...

अहमदनगरमध्ये पत्रकाराची दगडाने ठेचून निर्घृण हत्या

अहमदनगरमध्ये पत्रकाराची अपहरण करुन हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि माहिती अधिकार कार्यकर्ते रोहिदास दातीर यांची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली.
Read More...

रमेश काळे खून प्रकरणातील मुख्य आरोपी गजाआड

आलमगीर ,भिंगार मधील रमेश उर्फ रमाकांत काळे यांच्या खुनाच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ठाणे मधून एकाला अटक केलीय.
Read More...

विरोधात निवडणूक लढवल्याच्या रागातून खुनाचा प्रयत्न

लढवल्याच्या रागातून पराभूत उमेदवार जयवंत नरवडे यांना पिस्तुलाचा धाक दाखवत खुनाचा प्रयत्न करणारा कुख्यात  गुंड अमोल कर्डीले याला पोलिस निरीक्षक घनश्याम बाळप यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले.
Read More...

कर्जत-जामखेड व श्रीगोंदे या तीन तालुक्यात भरोसा सेल सुरू

कर्जत-जामखेड व श्रीगोंदे या तीन तालुक्यात भरोसा सेल सुरू  करण्यात आले आहे.  राज्य शासनाच्या एकात्मिक विकास प्रकल्पातून पोलिसांना  गस्तीसाठी दोन दुचाकी व एक चारचाकी वाहन जामखेड पोलिस स्टेशनला हस्तांतरित करण्यात आले आहे. 
Read More...