Browsing Category

क्रिईम

मनसेच्या शिष्टमंडळाचे निवेदन

महाराष्ट्र नवनिर्मान सेनेच्या वतीने खा शरद पवार यांना कोरोना आजारामुळे खाजगी हाॅस्पिटल मध्ये उपचार घेतलेल्या रुग्णांना जी वाढीव रक्क्मेची बिले आली होती आणि  जी वसुली पात्र रक्कम शहरातील संबधित हॉस्पिटल कडुन वसुलीचे आदेश महानगर पालिकेने देऊन…
Read More...

औरंगाबाद खंडपीठाचे स्वामी ला मुक्त करण्याचे आदेश

टोलनाका ठेकेदार लॉरेन्स स्वामी यांची अटक ही कायदेशीर तरतुदींचा भंग करून आहे. पोलिसांना इतर गुन्ह्यात अटकेची आवश्यकता नसेल, तर त्याला तात्काळ मुक्त करावे असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे.
Read More...

पेट्रोल पंपावर दरोड्याच्या तयारीतील गुन्हेगार जेरबंद

 मंगळवार पेठेतील पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट १च्या पथकाने अटक केली. याप्रकरणी निखिल दत्ता थोरात, रवी ज्ञानेश्वर बोत्रे , किरण ज्ञानेश्वर बोत्रे , अविनाश राजेंद्र कांबळे आणि राहुल…
Read More...

अजय देवगण चा “दृश्यम” पाहून प्रेयसीचा खून

जय देवगण , तब्बू आणि श्रिया सरन  यांचा थ्रिलर चित्रपट  दृश्यम 2015 मधील सुपरहिट चित्रपट ठरला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचे खूप प्रेम देखील मिळाले अनेक रिकाॅर्ड आजही या चित्रपटाच्या नावावर आहेत. मात्र, त्यावेळेला कोणाही विचार केला नसेल…
Read More...

Local crime branch exposed

नगर जिल्हातील कर्जत तालुक्यात मयत व्यक्तीच्या जागी बनावट व्यक्ती उभी करून जमिनीचे बनावट खरेदीखताद्वारे विक्री करून फसवणूक करणारा स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आले.या जमीन खरेदीच्या व्यवहारांमध्ये फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने…
Read More...

Police inspector abused.

नगर तालुक्यातील बुऱ्हानगर इथे पोलीस बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप होत आहे. तर दुरीकडे डोंगरगण गावात मतदान केंद्रात गर्दी  करणाऱ्या मतदाराना हुसकावून लावण्याचा नादात पोलिसांनी चक्क गावतल्या शाळेच्या मुख्याध्यापाकालाच मारहाण केली . आणि हि…
Read More...

26 कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी गँगस्टर छोटा राजनला दोन वर्षाची शिक्षा

26 कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी कुख्यात गँगस्टर छोटा राजनसह तिघा जणांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सीबीआय विशेष न्यायालयाने  ही शिक्षा सुनावली आहे.  गँगस्टर छोटा राजन याला आज आणखी एका प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली.
Read More...

शिवसेना संपर्कप्रमुखांच्या स्वीय सहायकाला केले  व्हाट्स अप व्हिडीओ कॉलद्वारे  ब्लॅकमेल 

शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यांचे स्वीय सहायक अश्विन सातपुते यांना व्हाट्स अप व्हिडीओ कॉल द्वारे ब्लॅकमेल करण्याचा प्रकार घडलाय . याप्रकरणी अश्विन सातपुते यांनी मुंबई पोलीस आयुक्त तसेच सायबर सेलकडे रीतसर खंडणीचा गुन्हा दाखल…
Read More...

बलात्कार प्रकरणात चित्रा वाघ यांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान 

पेणमधील चिमुरडीवर झालेली बलात्कार आणि हत्येची घटना अतिशय हृदयद्रावक आहे. राज्यात आज 60 वर्षीय आजीपासून अडीच वर्षीय चिमुरडीपर्यंत कुठली ही महिला सुरक्षित नाही. मुख्यमंत्री महोदय,  आपला महाराष्ट्र श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, हे फक्त…
Read More...