Browsing Category

राज्य

माझी वसुंधरा अभियानाच्या यशस्वीतेसाठी लोकसहभाग वाढवा- विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे दि.१६: माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत निश्चित केलेल्या सर्व घटकांसंदर्भात चांगली कामगिरी करावी आणि अभियान यशस्वी करण्यासाठी व्यापक लोकसहभाग वाढवावा अशा सूचना विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या.
Read More...

लेखिका सुनिता पालवे यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार प्रदान

 स्व.पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार 2021 लेखिका सुनिता एकनाथ पालवे यांना देण्यात आला. डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांच्या हस्ते पालवे यांना…
Read More...

एस टी कर्मचार्यांच्या संपावर खासगी वाहनांचा उतारा !

एसटी कर्मचार्यांनी विविध मागण्या संदर्भात  पुकारलेल्या कामबंद आंदोलनानंतर खासगी प्रवासी वाहतुकदारांनी सुरु केलेली लुटमार नियंत्रणात आणून कोणाचेही गैरसोय होऊ नये, यासाठी परिवहन विभागाचे (एमएच १६) आतापर्यंत ९७४ वाहने प्रवाशांना उपलब्ध करून…
Read More...

क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीदिनी आरपीआयच्या वतीने अभिवादन

आद्य क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंती निमित्त सिध्दार्थनगर येथील त्यांच्या पुतळ्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे व उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे…
Read More...

क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अभिवादन

आद्य क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंती निमित्त सिध्दार्थनगर येथील त्यांच्या पुतळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते,…
Read More...

विद्युत महावितरणने ग्राहकांच्या तक्रारींची दखल घेऊन भविष्यातील अपघात टाळावा अखिल भारतीय मराठा…

विद्युत महावितरणने ग्राहकांच्या तक्रारींची दखल घेऊन भविष्यातील अपघात टाळण्यासाठी व होणारी आर्थिक, मानसिक पिळवणुक थांबविण्याची मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन मराठा महासंघाचे युवक जिल्हाध्यक्ष…
Read More...

नामदेव विठ्ठल मंदिरात संत श्रेष्ठ नामदेव महाराजांची जयंती उत्साहात साजरी

 शहरातील डावरे गल्ली येथील श्री नामदेव विठ्ठल मंदिरात नामदेव शिंपी समाज उन्नती ट्रस्टच्या वतीने संतश्रेष्ठ नामदेव महाराजांची 751 वी जयंती मोठ्या उत्साहात व धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली. जयंती उत्सवानिमित्त मंदिरात विविध धार्मिक…
Read More...

चर्मकार संघर्ष समितीची स्थापना समितीच्या जिल्हा, तालुका व शहर पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या चर्मकार…

चर्मकार समाजातील विविध प्रश्‍न सोडवून, दुर्बल घटकांना प्रवाहात आणण्यासाठी व युवकांना दिशा देण्याकरिता चर्मकार संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्र राज्य कार्य क्षेत्र असलेल्या समितीच्या जिल्हा, तालुका व शहर पदाधिकार्यांच्या…
Read More...