ब्रिटनमध्ये मजूर पक्ष 400 पार, स्टार्मर नवे पंतप्रधान

27 वर्षानंतर ऐतिहासिक विजय सुनक यांच्या पक्षाचा 190 वर्षात मोठा पराभव

ब्रिटनमध्ये पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा 190 वर्षांनंतर सर्वात दारून पराभव झाला शुक्रवारी निवडणूक निकालात कीरस्टार्मर यांच्या मजूर पक्षाने ऐतिहासिक विजय संपादन केला 650 सदस्य ब्रिटिश संसदेत मजूर पक्षाला 412 जागा मिळाल्या तर हुजूर पक्षाला 121 जागांवर समाधान मानावे लागले मजूर पक्षाने 27 वर्षानंतर चारशे पार चा आकडा गाठला मजूर पक्षाचे सर्वेसर्वा स्टार्मर विजयानंतर म्हणाले आता परिवर्तन होईल ब्रिटन पुन्हा प्रगतीपथावरून वाटचाल करेल बंकिम पॅलेस मध्ये किंग चार्स्लने स्टार्मर
यांना पंतप्रधान निवासस्थान दहा डाऊनिंग स्टेटस च्या चाव्या सोपवून सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले