शेतकऱ्याने एक वर्षापूर्वी महाऊर्जाकडे सोलर पंपासाठी अर्ज करू नये त्याला युनिट मिळाले नाही. आज उद्या मिळेल या प्रतिक्षेतील शेतकऱ्याला त्याच्या नावावरील युनिट तिसऱ्याच व्यक्तीच्या शेतात बसवल्याची समजले आयकॉन नावाच्या एजन्सीच्या अधिकाऱ्याने ही चोरी केल्याचे सांगत महा ऊर्जा ने गुन्हा नोंदवत सारवासारखं केली. अहमदनगर जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांची अशीच फसवणूक झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. श्रीरामपूर तालुक्यातील भामाठाणे येथील कडूबाई हरिश्चंद्र सोलट यांनी ऑक्टोबर 2022 मध्ये महाऊर्जा कडे सोलर पंपासाठी अर्ज केला होता. पाच एचपीच्या पंपासाठी सोलर यांनी सोलर यांनी 10,000 स्वहिष्याचे 27 हजार रुपये महाऊर्जा कडे ऑनलाइन जमा केले. त्यामुळे पुढील दोन-तीन महिन्यात शेतात पंप जोडला जाईल. असा त्यांना विश्वास होता. माजी नगरसेवक अशोक कानडे यांनी नाशिक येथील महाऊर्जाच्या अधिकाऱ्यांशी याप्रकरणी संपर्क साधला आहे.
Prev Post
Next Post