Browsing Tag

Ahemednagar

नगर मधील बर्ड्स हाऊस मध्ये गोळीबार तिघे ताब्यात

अहमदनगर : नगर शहरातील फिश अँड बर्ड्स हाऊसमध्ये बुधवारी संध्याकाळी 6:00 च्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना घडली. या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले असून, रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. कारण अद्याप समजू शकलेले नाही. सिराज दौलत खान,…

पंकज जावळे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

अहमदनगर : महापालिकेचे माजी आयुक्त डॉ. पंकज जावळे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा लाचलुचपत प्रतिबंधक, विशेष न्यायाधीश निरंजन नाईकवाडे यांनी बुधवारी फेटाळला. बांधकाम व्यावसायिकाला, बांधकाम परवान्यासाठी आठ लाखांची लाच…

अहमदनगर जिल्ह्यात बाजरी पेरणीत घट

अहमदनगर : यंदा हंगामाच्या सुरुवातीलाच पाऊस झाल्याने जिल्ह्यात खरीप हंगामाच्या 95% पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सोयाबीन, उडीद, तुरीला शेतकऱ्यांचे पसंती मिळाली असून बाजरीचा पेरा घटला आहे. दोन वर्षांनंतर यंदा खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच…

एसटी कडून प्रवासी राजा दिनाचे वेळापत्रक जाहीर

अहमदनगर : प्रवाशांच्या समस्या, तक्रारी, सूचना यांचे स्थानिक पातळीवर, जलद गतीने निराकरण होण्याच्या उद्देशाने प्रत्येक आगारात दर सोमवारी व शुक्रवारी प्रवासी राजा दिन आयोजित करण्यात येणार आहे. त्यानुसार अहमदनगर विभाग नियंत्रकांनी पुढील…

घारगाव परिसरामध्ये भूकंपाचे संम्य धक्के

संगमनेर : हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे 4.5 तीव्रतेच्या भूकंपाची नोंद सकाळी सव्वा सात वाजता झाली. त्याचबरोबर संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले अचानक जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे…

बिबट्याच्या हल्ल्यात संगमनेरमधील एका दीड वर्षाच्या मुलीचा मृत्यू

संगमनेर : जिल्ह्यातील मानवी वस्तींमध्ये घुसून लहान मुले व नागरिकांवर बिबट्याचे हल्ले सातत्याने वाढत झाले आहेत. संगमनेर तालुक्यातील हिरवळगाव पावसा येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ओवी सचिन गडाख गडाख या तीन वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. ही…

मोहरम निवडणुकीत सोयी द्याव्या

अहमदनगर : मोहरम उत्सवात प्रशासनाने सहकार्य करून सर्वतोपरी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीचे निवेदन 12 इमाम कोटला मोहरम उत्सव समितीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, सालाबाद प्रमाणे…

कळसुबाई शिखरावर पर्यटकांनी प्रवेश शुल्क देऊ नये

अकोले : सर्वाधिक उंच व महाराष्ट्राचे एव्हरेस्ट असलेल्या कळसूबाई शिखरावर येणाऱ्या भाविक व पर्यटकांकडून मानसी 30 रुपये प्रवेश शुल्क बाबत शुक्रवारी बारी व जहागीरदारवाडी गावात ठराविक लोकांनी ग्रामसभा घेऊन घेतलेला निर्णय बुधवारी कळसुबाई देवस्थान…

पन्हाळा ते पावनखिंड शौर्य गाथेचा थरार उघडणार

पुणे : वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या 364व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून पुण्यातील चांद्रसेनीय, कायस्थ प्रभू ट्रस्ट यांच्या वतीने 'गोष्ट इथे संपत नाही. पन्हाळा ते पावनखिंड' हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. शनिवार 13 जुलै रोजी,…

समृद्धी महामार्गाला वर्षभरातच पडल्या भेगा

छत्रपती संभाजीनगर : नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करून अवघे एक वर्ष झाले, तोच या महामार्गाला मोठ्या भेगा पडल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरपासून जवळच असलेल्या माळीवाडा एंटरचेंजनजीक तीन सेंटीमीटर रुंदीच्या 50 फूट लांबीच्या भेगा…