Browsing Tag

Nagar

आमदार ‘निलेश लंके’ यांच्या वाढदिवसानिमित सायकल चे वाटप….

अहमदनगर : मेट्रो न्यूज पारनेर चे आमदार निलेश लंके यांच्या वाढदिवसा निमित निघोज येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते खा. शरद पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. खा. शरद पवार यांचा , आ.निलेश…

अ‍ॅपेक्स हाॅस्पिटलमध्ये शिबिरात १२५ रुग्णांची माेफत तपासणी

अहमदनगरमधील  अ‍ॅपेक्स हाॅस्पिटल मेल्टिस्पेशालिटीच्या वतीने माेफत आराेग्य तपासणी शिबिर आयाेजित करण्यात आले होते.  या शिबिरात सुमारे १२५ रुग्णांची माेफत तपासणी करण्यात आल्याची माहिती अ‍ॅपेक्स हाॅस्पिटलचे संचालक किडनी विकार तज्ज्ञ डाॅ.…

भिंगारमध्ये महिलांसाठी मेळाव्याचे आयोजन….

अहमदनगर : मेट्रो न्यूज    भिंगार येथील  चौंडेश्‍वरी मंदिरात महिला दिनानिमित्त  समस्त कोष्टी समाजाच्या वतीने महिलांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी महिलांच्या आरोग्यावर मार्गदर्शन  करण्यात आले. . चौंडेश्‍वरी मंदिरात महिला दिनानिमित्त…

हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने महिला दिन साजरा

अहमदनगर :  मेट्रो न्यूज   भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क येथे महिला दिनानिमित्त हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्य व पर्यावरण चळवळीत सक्रीय असलेल्या महिला सदस्यांचा  ग्रुपचे संस्थापक…

जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी आ. शिवाजी कर्डिले यांची निवड

अहमदनगर : मेट्रो न्यूज    महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे वर्चस्व असलेली जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी आमदार शिवाजी कर्डिले यांची निवड झाली आहे.अध्यक्षपदाची ही निवड मतदानाद्वारे करण्यात आली. या अगोदर अ‍ॅड. उदय शेळके हे जिल्हा…

अहमदनगरच्या आय.एस.डी.टी. कॉलेज मध्ये महिला दिन उत्साहात साजरा….

अहमदनगर : मेट्रो  न्यूज   अहमदनगरच्या आय. एस. डी. टी. या संस्थेमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात "संवाद" या उपक्रमाचे उदघाटन डॉ. वैशाली किरण  यांच्या हस्ते करण्यात आले.  संस्थेचे संस्थापक…

शिक्षकांवर शासनाकडून जाणीवपूर्वक अन्याय….

अहमदनगर : मेट्रो न्यूज  बिनपगारी काम करणाऱ्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना शासनाने जाणीवपूर्वक अनुदानापासून वंचित ठेवले आहे.या शिक्षकांवरील अन्यायाविरोधात राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे…

राज्यात पुढील तीन दिवस पाऊस…. हवामान विभागाची माहिती

अहमदनगर : मेट्रो न्यूज  पुढील तीन दिवस राज्यात ठीक ठिकाणी अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.  मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात सोमवार ते बुधवार दरम्यान काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली…

केडगावला रंगला “होम मिनिस्टर कार्यक्रम

ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांच्या वाढदिवसानिमित्त ,  केडगावच्या सोनेवाडी चौक येथील परिसरात "होम मिनिस्टर - खेळ पैठणीचा"  या कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आले होते. सिने अभिनेता क्रांती नाना मळेगावकर  यांनी आपल्या आवाजाने व कल्पकतेने सर्वांना…

14 मार्चच्या बेमुदत संपासाठी जिल्ह्यात तयारी सुरु……..

१४ मार्च रोजी तालुका पातळीवर सर्व संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी सकाळी १० :३० वाजता तहसिल कार्यालया समोर निदर्शने करणार आहे.जुनी पेन्शन व जिव्हाळ्याच्या प्रलंबित मागण्यांसाठी सरकारी, निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर, महापालिका, नगरपालिका,…