Browsing Tag

parner

लोकसभेच्या उमेदवारीसाठी पक्षाकडून कोणतेही प्रकारचे विचारणा झालेली नाही -आमदार निलेश लंके.

पक्षश्रेष्ठी त्यांच्या मतानुसार पक्षातील धोरण ठरवत असतात माझ्या माहितीनुसार पक्ष मला लोकसभा उमेदवारी एवढी मोठी जबाबदारी सोपवणार नाही किंवा अद्यापपर्यंत अशी कुठलीही विचारणा आपल्याकडे झाली नसल्याची प्रतिक्रिया आमदार निलेश लंके यांनी दिली.…

विध्यार्थी व प्राध्यापक वर्गाचा हिताचा जाहीरनामा असल्याने मतदारांचा प्रचंड प्रतिसाद-यादव संजय शंकर.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा (सिनेट)निवडणूक 2022 महाविकास आघाडी सावित्रीबाई फुले प्रगती पॅनेलचे नोंदणीकृत पदवीधर मतदार संघाचे खुल्या प्रवर्गातील अधिकृत उमेदवार यादव संजय शंकर निवडणूक लढवीत आहेत. सावित्रीबाई फुले प्रगती पॅनल हा…

पारनेरच्या त्या नदीपात्रांचे वाळू उत्खननाचे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मोजमाप व्हावे

पारनेर तालुक्यातील नागपुरवाडी (पळशी) बोरवाक, खडकवाडी, पोखरी येथील पवळदरा या नदीपात्रात मोठ्या प्रमाणात झालेल्या वाळू उत्खननाचे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मोजमाप करुन अहवाल तयार करण्यात यावा व अहवालानुसार वाळूचे अवैध उत्खनन करणार्‍यांवर…

पारनेर च्या वादग्रस्त तहसिलदार ज्योती देवरे यांची बदली.

ज्योती देवरे यांच्यावर पदाचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणात कामात भ्रष्टाचार केल्याच्या आरोप मागच्या काही दिवसापासून सातत्याने होत आहे. या भ्रष्टाचाराला मागे फक्त ज्योती देवरेच नाहीतर अनेक चेहरे लपलेली असल्याने, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या…

पारनेर तालुका महसूल कर्मचारी व तलाठी संघटनेचे तहसीलदार देवरे यांच्यावर दडपशाही व भ्रष्टाचाराचे आरोप

तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिप राज्यभर व्हायरल झाली. यावर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संघटनांनी देवरे यांच्या बाजूने मुख्यमंत्र्यांसह अनेकांना निवेदने दिली. मात्र प्रत्यक्षात देवरे यांच्या समवेत काम…

तहसीलदार ज्योती देवरे यांनी केले गंभीर आरोप…..!!!!!!! ज्योती देवरे हाजीर हो !!!

पारनेरच्या वादग्रस्त तहसीलदार ज्योती देवरे या अखेर जिल्हाधिकारी कार्यालयात हजर झाल्या आहेत. त्यांच्या विरुद्ध जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिलेला अहवालात त्यांच्यावर दोषारोप करण्यात आलेले आहेत. त्यांच्या बद्दल व्हायरल झालेल्या ऑडिओ…

स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन

पारनेर येथील महिला तहसीलदाराच्या ऑडिओ क्लिप चे प्रकरण सध्या राज्यभर गाजत असल्याने त्या क्लिप मध्ये उल्लेख आहे की आपण मराठा असल्याने त्रास दिला जात आहे त्यामुळे जातीय वाद पसरवण्याचे काम प्रशासनाने करू नये या मागणीसाठी स्मायलिंग अस्मिता…

चोर तो चोर वर शिरजोर.; भ्रष्टाचाऱ्यांविरोधात लवकरात लवकर कारवाई व्हावी

पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या एका कर्मचाऱ्यावर कर्जत पोलीस स्टेशन मध्ये  ४२० चे दोन गुन्हे दाखल झाले आहेत.  या कर्मचाऱ्याने कॅप्टन वराळ यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा  केला. तसेच कॅप्टन  वराळ बँकेची बदनामी करतात असे बिनबुडाचे आरोप…

राष्ट्रध्वज फडकविताच त्यांच्या डोळयात तरळले आनंदाश्रू !

राष्ट्रध्वज फडकाविण्याचा बहुमान कोणाला नको असतो ? वनकुटे येथे मात्र लोकनियुक्त सरपंच अ‍ॅड. राहुल झावरे यांनी स्वतःचा हा बहुमान कोरोना काळात जिव धोक्यात घालून काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना देत त्यांच्या कामाला सलाम केला ! मानधनावर काम…

राष्ट्रवादीचे आ.निलेश लंकेंची काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळेंनी घेतली भेट.

नगर शहरामध्ये विखे-जगताप राजकीय सहमती एक्सप्रेस सुरू आहे. भाजप खा. सुजय विखे यांनी स्वतः नगर शहरात काही दिवसांपूर्वी झालेल्या कार्यक्रमात याबद्दल भाष्य केले होते. यावेळी त्यांनी आ. निलेश लंके यांच्यावर नाव न घेता टीका देखील केली होती. नगर…