भिंगारवाला चौकात स्व. अनिलभैय्या राठोड ह्यांच्या प्रतिमेला पुष्पहार केला अर्पण

कापड बाजार असोसिएशन च्या वतीने अभिवादन

अहमदनगर (वैष्णवी घोडके)
            
                               शिवसेनेचे माजी राज्यमंत्री व उपनेते स्व, अनिलभैय्या राठोड ह्यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त कापड बाजार व्यापारी असोसिएशन च्या वतीने भिंगारवाला चौक येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 

 

 

 

हे ही पहा आणि सबस्क्राईब करा.

 

 

                               ह्या वेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊ कोरेगावकर , युवासेनेचे विक्रम राठोड, माजी शहर प्रमुख संभाजी कदम, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, परेश लोखंडे, माजी महापौर भगवान फुलसौन्दर, माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक गणेश कवाडे, कापड बाजार असोसिएशन चे किरण व्होरा, श्याम देडगावकर, आदिल गांधी, कुणाल नारंग, संतोष ठाकूर, श्रीनवस कोडम , विशाल वलकर, राजीव भंडारी, गणेश गुजर, कमलेश अहुजा, धीरज मुनोत व इतर व्यापारी उपस्थित होते.