Monthly Archives

November 2023

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले श्री शनैश्वर मूर्तीचे दर्शन

अहमदनगर, दि.30 नोव्हेंबर २०२३ :-* महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज शनिशिंगणापूर येथे श्री शनैश्वर मूर्तीचे दर्शन घेत मनोभावे पुजा केली. यावेळी राष्ट्रपतींनी श्री शनैश्वर मूर्तीस तैलाभिषेकही केला. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल…

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे झापवाडी हेलीपॅड येथे आगमन

अहमदनगर, दि.३० नोव्हेंबर (जिमाका): -* राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज सकाळी भारतीय वायुदलाच्या विशेष हेलिकॉप्टरने झापवाडी (ता.नेवासा) हेलिपॅड येथे आगमन झाले. राज्यपाल रमेश बैस यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. महसूल,…

पुढच्या तीन महिन्यात सर्वाधिक 35 लग्न मुहूर्त

अधिकमास व पितृपक्षामुळे लांबणीवर पडलेले विवाह सोहळे तुळशी विवाहपासून पुन्हा सुरू झाले आहेत. २७, २८आणि २९ नोव्हेंबर च्या शुभमुहूर्तावर शहरातील ४६ विविध मंगल कार्यालय आणि लॉन्स मध्ये 216 विवाह सोहळे पार पडले. डिसेंबरमध्ये विवाहचे १०तर…

सरकारी कर्मचारी 14 डिसेंबर पासून संपावर

मागील संपाच्या वेळी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता सहा महिने उलटूनही केलेली नसल्याने राज्यातील सरकारी निम सरकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुन्हा संपाची हाक दिली आहे. त्यानुसार 14 डिसेंबर पासून बेमुदत संपाची नोटीस महाराष्ट्र राज्य…

शरद पवारांच्या अर्जावर अजित पवारांची सही कशी?

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कोणाचे? याप्रकरणी निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. यात शरद पवारांनी हुकूमशाही पद्धतीने पक्ष चालवला. तर अध्यक्ष पदाची निवडणूक तुम्ही का लढली नाही? असा सवाल शरद पवार गटाचे वकील देवदत्त कामात यांनी अजित पवार गटाला…

मुळा धरणातून आठ हजार क्युसेक पर्यंत वाढवला वेग

समन्यायी पाणी वाटप धोरणानुसार नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणातून ८.६० tmc पाणी देण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. जिल्ह्यातील मुळा धरणातून आतापर्यंत १५१२ दशलक्ष घनफूट नदीपात्रात पाणी सोडले आहे. या धरणातून एकूण २१०० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात…

रस्ता खोदाईसाठी मनपाकडून १०७६३ रुपयांपर्यंत दर प्रस्तावित

शहरात गॅस पाईपलाईन, मोबाईल कंपन्यांच्या ऑप्टिकल फायबर केबल व इतर कारणांसाठी रस्ता खोदकाम करण्यासाठी नव्याने दर निश्चितीचा प्रस्ताव म.न.पा प्रशासनाने सादर केला आहे. डांबरी रस्ता, काँक्रिटचा, रस्ता पेपर ब्लॉक अशा विविध प्रकारच्या रस्त्यांसाठी…

पारनेर, संगमनेर, कोपरगाव, राहता, अकोल्यात १५,३०७ हेक्टर नुकसान

जिल्ह्यात रविवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे १५,३०७हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे सादर केला आहे. यात पारनेर संगमनेर कोपरगाव राहता अकोले तालुक्यात केळी, पपई, मका पिकांचे…

मेडिकल दुकानाची भिंत फोडून चोरी करणारा जेरबंद

शहरातील मीरा मेडिकलची भिंत फोडून आज प्रवेश करत काउंटर मधील ३५००० हजारांची रोख रक्कम चोरणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेनं हा खेळ शाखेने जेरबंद केला. गुलाब उर्फ गोलाट्या श्रीखंड चव्हाण असे आरोपीचे नाव आहे. चार दिवसांपूर्वी तेलीखुंट येथील मीरा…

महात्मा फुले यांचा स्मृतिदिन साजरा

श्री संत सावताश्रम शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले विद्यामंदिर व सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय याच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त माळीवाडा येथील त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे…