श्री बागेश्वर धाम महाराष्ट्र सेवा समितीच्या नाशिक विभाग निरीक्षक पदी बजरंग दलाचे कुणाल भंडारी यांची निवड करण्यात आली

श्री बागेश्वर धाम महाराष्ट्र सेवा समितीच्या नाशिक विभाग निरीक्षक पदी बजरंग दलाचे कुणाल भंडारी यांची निवड करण्यात आली
नुकतीच पार पडलेल्या मुंबईतील बैठकीत श्री धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य संयोजक श्री अभिजीत करंजुले यांनी श्री कुणाल भंडारी यांची नाशिक विभाग निरीक्षक पदी निवड केली गेल्या अनेक वर्षांपासून नगर जिल्ह्या मध्ये हिंदुत्ववादी कामांमध्ये अग्रेसर असलेले श्री कुणाल भंडारी यांनी लव जिहाद, गो हत्या,धर्मांतरण, लँड जिहाद अश्या अनेक हिंदुत्ववादी विषयांमध्ये प्रखर भूमिका घेत असतात नुकतीच त्यांची सध्या जागतिक स्तरावर बहुचर्चित असलेले धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या बागेश्वर धाम सेवा समिती च्या नाशिक विभागाच्या निरीक्षक पदी निवड करण्यात आलेली आहे संभाजीनगर येथील सभेमध्ये नगर शहरातील मुस्लिम कुटुंबातील दहा जणांची घरवापसी कुणाल भंडारी यांच्या माध्यमातून झाली होती कुणाल भंडारे यांच्या निवडीमुळे नगर जिल्ह्यातील बागेश्वर धाम प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे