Browsing Category
क्रिईम
दिल्ली क्राइम वेब सीरिजचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला !
भारतातील नागरिकांच्या पसंतीला उतरलेली सर्वोत्कृष्ट वेब सीरिज दिल्ली क्राइमने नुकताच आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार जिंकला आहे. ही वेब सीरिज २०१२ मध्ये दिल्लीतील सामूहिक बलात्कारावर आधारित आहे.
Read More...
Read More...
पंजाबच्या रस्त्यावर कंगनाची खिल्ली
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत सध्या शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरुन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आली आहे. अशा परिस्थितीत आता पंजाबचे लोक कंगनाची खिल्ली उडवत आहेत.
Read More...
Read More...
कुत्र्यांसाठी मागवलेलं इंजेक्शन वापरुन डॉ. शीतल आमटेंची आत्महत्या …
सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटे यांनी कुत्र्यांसाठी मागवलेलं इंजेक्शन वापरुन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय. पोलिसांनी नागपूरमधील फार्मसिस्टच्या केलेल्या चौकशीत महत्त्वाची माहिती उघड झाली आहे.
Read More...
Read More...
पिंपरी चिंचवड शहरात घरफोडी करणारी टोळी अटक
पिंपरी चिंचवड शहरात घरफोड्या करणाऱ्या सीएम टोळीला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
Read More...
Read More...
पोलिसांनी धरली राजू शेट्टी यांची कॉलर
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मोर्चात मोदींचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यावरुन मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये जोरदार झटापट झाली. यात माजी खासदार राजू शेट्टी यांना पोलीसांनी कॉलर धरुन खाली पाडल्याने एकच…
Read More...
Read More...
रेखा जरे यांच्या खुनाच्या तपासासाठी पाच पथके तैनात
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांची गळा चिरून हत्या करण्यात आल्यानंतर पोलिसांनी तपासासाठी पाच पथकांची नियुक्ती केली आहे.
Read More...
Read More...
तपोवन रोड परिसरात दोन गटांत हाणामारी
सावेडी उपनगरातील तपोवन रोड परिसरामधील एसटी कॉलनी इथे २५ नोव्हेंबरला दोन गटांत तुफान हाणामारी झालीय. या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीवरून २० जणांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सकाळी साडेआठच्या सुमारास हि घटना…
Read More...
Read More...
बोको हराम या दहशतवादी संघटनेने केली तब्बल 110 शेतकऱ्यांची गळा चिरून हत्या
नायजेरियातील बोको हराम या दहशतवादी संघटनेने पुन्हा एकदा नरसंहार सुरू केला आहे. तब्बल 110 शेतकऱ्यांची कट्टर इस्लामिक संस्था बोको हरामच्या सदस्यांनी निर्घृण हत्या केल्याची माहिती यूएनने दिली आहे.
Read More...
Read More...
मंत्रालयात बैठक घेऊन नाईक यांच्या आत्महत्येचे प्रकरण दडपले गेले
नाईक आत्महत्येप्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तत्कालीन फडणवीस सरकारवर गंभीर आरोप लावले आहेत. मंत्रालयात बैठक घेऊन नाईक प्रकरण दडपण्यात आले. नियम बाजूला ठेवून प्रकरण दडपल्याचा गंभीर आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे. “अर्णव…
Read More...
Read More...
बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात 34 जणांना अटक
बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या निधनानंतर बॉलिवूड ड्रग्स सिंडिकेटचा भाग असल्याचा आरोप अजूनही सुरू आहे. एनसीबीने रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, फिरोज नाडियाडवाला आणि त्यांची पत्नी शबाना…
Read More...
Read More...