Browsing Category

क्रिईम

लाच घेणारा  आरोपी रेड हँडेड पकडली 

संगमनेर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील तक्रारदार  आरोग्य सहाय्यक आजारपणामुळे १ सप्टेंबर २०१४ ते १६ जानेवारी २०१५  या काळात रजेवर होते. या काळातील वेतन  त्यांना मिळाले नव्हते. या वेतनाच्या मागणीसाठी तक्रारदाराने २०१९ मध्ये …
Read More...

26/11 मुंबई हल्ला

मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या हल्य्याला आज १२ वर्ष पूर्ण झाली आहेत, पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता.यामध्ये 166 लोकांनी जीव गमावला होता.मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे स्पष्ट झाले होते.
Read More...

राहुरीतील हॉटेल न्यू भारत मधील हायप्रोफाइल वेश्या व्यवसायावर छापा

श्री.संदिप मिटके DYSP  श्रीरामपूर विभाग,अहमदनगर , आयुष नोपाणी, अभिनव त्यागी प्रशिक्षणार्थी आयपीएस यांच्या पथकाची कारवाई
Read More...

कोपर्डी येथील मयत समाधान शिंदेच्या आरोपींच्या अटकेसाठी कोपर्डीत उपोषण

अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील मयत समाधान शिंदे यांचा मृत्यूप्रकरणी राजकीय हस्तक्षेप होऊन गुन्हेगाराला जाणीवपूर्वक अटक केली जात नाही, कारण या गुन्ह्यामध्ये मुख्य आरोपीबरोबर कर्जत पोलिस स्टेशनच्या काही पोलिसांनी देखील समाधान शिंदे याला…
Read More...

अर्णब गोस्वामी यांना अंतरिम जामीन मंजूर

अन्वय गोस्वामी आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले रिपब्लिक न्यूज चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.  अर्णब गोस्वामी यांना तब्बल ८ दिवसानंतर जामीन मंजूर झाला आहे. 
Read More...

कोल्हापुरात बॉलमधून गांजा पोहोचविण्याचा प्रयत्न 

कोल्हापूरमधील कळंबा मध्यवर्ती कारागृहात टेनिस बॉलमधून गांजा पोहोचण्याचा प्रयत्न काही लोकांनी केलाय.  मात्र, पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडला आहे.
Read More...

नागपूरमध्ये एकाच दिवशी २ जणांची हत्या 

धारदार शस्त्रांनी गळा चिरून मंगलकार्यालय संचालकाचा नागपूरमध्ये खून करण्यात आलाय .  ही थरारक घटना सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास गोपालनगरमधील तिसरा बसस्टॉप परिसरात घडली.  अनिल पालकर असे मृताचे नाव आहे.  
Read More...

माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख यांचा संशयास्पद मृत्यू

नगर शहरातील उच्चभ्रू व राजकीय नेत्यांची वसाहत असलेल्या यशवंत कॉलनीमध्ये गौरी यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने सर्वत्र चर्चा सुरु आहे. माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख यांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे..…
Read More...