चर्मकार संघर्ष समितीच्या वतीने संत रविदास महाराजांची जयंती उत्साहात साजरी

भक्ताचे अंत:करण निर्मळ असेल तर त्याच्यातच भगवंत राहत असल्याची त्यांची धारणा होती. देशात जातीयवादाचे बीज पेरले जात असताना आज खर्‍या अर्थाने समानतेची शिकवण देणारे संत रविदास महाराजांच्या विचारांची खरी गरज असल्याचे प्रतिपादन चर्मकार संघर्ष…

वेश्यांसाठी आलेले अनुदान अपहार प्रकरणी चौकशी करण्याचे पोलीस अधीक्षकांचे आदेश

वेश्यांसाठी आलेले अनुदान शहरातील एका संस्थेने अपहार केल्याची तक्रार पोलीस अधीक्षकांकडे करुन त्यांची भेट घेतली असता, पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणी संबंधित पोलीस स्टेशनच्या अधिकार्‍याला चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती आरपीआयचे माजी…

जामखेड तालुका तालिम संघाच्या अध्यक्षपदी पै. श्रीधर मुळे यांची निवड

अहमदनगर जिल्हा तालिम संघ संलग्न जामखेड तालुका तालिम संघाच्या अध्यक्षपदी पै. श्रीधर मुळे यांची निवड करण्यात आली. तालिम संघाचे जिल्हाध्यक्ष पै. वैभव लांडगे यांनी मुळे यांच्या नियुक्तीची घोषणा केली. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या…

आदर्श ग्रामसेविका पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामसेविका अंजुम जुबेर शेख यांचा निमगाव वाघात सत्कार

खातगाव टाकळी (ता. नगर) येथील ग्रामसेविका अंजुम जुबेर शेख यांना नगर तालुका पंचायत समितीचा आदर्श ग्रामसेविका पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक…

नरक यातना भोगणार्‍या घरकुल वंचितांच्या जागेच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करणार्‍या त्या…

केंद्र सरकारच्या आदेशाप्रमाणे जिल्हाधिकार्‍यांनी घरकुल वंचितांसाठी जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी

पारनेर नगरपंचायत च्या नगराध्यक्षपदी विजय औटी तर उपनगराध्यक्षपदी सुरेखा भालेकर

नगरपंचायतच्या नगरध्यक्षपदी आमदार नीलेश लंके यांचे कट्टर समर्थक विजय औटी यांची तर उपनगराध्यक्षपदी  सुरेखा अर्जुन भालेकर यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे.

कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी उषा राऊत तर उपनगराध्यक्षपदी रोहिणी घुले यांची बिनविरोध निवड

कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या सौ उषा अक्षय राऊत यांची तर उपनगराध्यक्षपदी काँग्रेसच्या सौ रोहिणी सचिन घुले यांची बिनविरोध निवड झाल्याचे पीठासीन अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांनी जाहीर केली.