मंत्री ना. अमित देशमुख, ना. थोरातांच्या माध्यमातून सांस्कृतिक चळवळीतील विविध घटकांचे प्रश्न सोडवू…

शहरातील सांस्कृतिक चळवळीच्या बळकटीकरणासाठी काम करणाऱ्या विविध घटकांना त्यांचे प्रश्न सोडण्यासाठी मदत करू, असे प्रतिपादन शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे.

‘ ओकीनोव्हा ‘ ई-बाईक आता नगरमध्ये उपलब्ध

पर्यावरण संतुलीत आणि आर्थिक बचतीच्या सुवर्णमध्य साधणारी भारतीय बनावटीची 'ओकीनोव्हा' कंपनीची इलेक्ट्रीक बाईक/ स्कुटर आता नगरमध्ये उपलब्ध होणार आहे.

अण्णा हजारे यांचे उपोषण स्थगित

सुपर मार्केट , किराणा दुकानांमध्ये वाईन विक्री चा निर्णयाबाबत  जनतेकडून हरकती मागविणार  , किराणा दुकानात वाइन विक्री होणार नाही  असे लेखी आश्वासन राज्य सरकारने दिले ,

सभापती निवडीनंतर स्थायी समितीकडे बजेट सादर होणार – आयुक्त शंकर गोरे

स्थायी समितीचे सभापती पद रिक्त असल्यामुळे सभापती निवडीनंतर मनपाकडून स्थायी समितीकडे बजेट सादर करण्यात येणार

नगर बाजार समितीमधील भ्रष्टाचार गावोगाव जाऊन जनतेसमोर आणा .

बाजार समितीतील भ्रष्टाचार गावोगावी जाऊन जनतेसमोर मांडा , गावोगावी युवा सेनेचा शाखा स्थापन करा . असे आदेश शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांनी पदाधिकाऱ्यांचा मेळाव्यात दिले .

चालकावर चाकू हल्ला करत ६० हजाराला लुटले

कोची येथील घाटात दुचाकीवर आलेल्या तीन चोरट्यांनी कारचा काचेवर अंडे फेकत चाकू हल्ला करून ६० हजाराला लुबाडले .  शुक्रवारी रात्री ९ वाजता हि घटना घडली .