महापालिका स्थायी समितीच्या ९ रिक्त जागेवर सदस्य नियुक्त

महापालिकेतील स्थायी समितीचे ८ सदस्य १ फेब्रुवारीला निवृत्त झाल्याने त्यांच्याजागी पक्षीय कोठ्या नुसार नूतन सदस्यांच्या निवडी शुक्रवारी ( दि . ११ ) झालेल्या ऑनलाईन महासभेत महापौर रोहिणीताई शेंडगे यांनी जाहीर केल्या आहेत .

सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभागाकडून शिष्यवृत्ती नाकारून विद्यार्थ्यांना योजनेच्या लाभापासून वंचित…

राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालय येथे निवेदन.

अण्णा हजारे यांना उपोषणाची वेळ आणल्यास तीन पक्षाचे सरकार गडगडल्याशिवाय राहणार नाही -अ‍ॅड. गवळी

पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेचे सरकार विरोधात निवडणूकमध्ये डिच्चू कावा तंत्र वापरण्याचे आवाहन

चार लाखांची सुगंधी तंबाखू ,सुपारी मावा जप्त

केडगाव येथील वैष्णवीनगर येथे छापा टाकून सुपारीपासून मावा बनविणारे मशीन व सुगंधी तंबाखू , असा चार लाखांचा मुद्देमाल गुरुवारी पोलिसांनी जप्त केला .

लोकार्पण सोहोळ्याचे फलक काढून घ्यावेत

शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या लोकार्पण सोहळ्यानंतर राजकीय आरोप - प्रत्यारोप सुरू झालेत . या वादाचा फायदा घेऊन समाजकंटकांकडून कार्यक्रमासाठी लावलेल्या फलकांची फांडतोड अथवा विटंबना होऊन कायदा - सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण…