Browsing Tag

savedi

‘सावली’ च्यावतीने सावंत कुटुंबास अन्नधान्य व किराणा भेट.

अहमदनगर येथील 'संकल्प' प्रतिष्ठान संचालित सावली प्रकल्पाच्या वतीने घोडेगाव येथील नाथपंथी डवरी गोसावी समाजातील मयत शिवाजी एकनाथ सावंत या युवकांच्या निराधार कुटुंबास महिनाभर पुरेल एवढे धान्य, किराणा, साडी चोळी भेट देण्यात आला.

सावेडी तलाठी कार्यालयावर कामाचा बोजा

सावेडी, अहमदनगर येथील तलाठी कार्यालयावर बरेच दिवसांपासून कामाचा प्रचंड ताण आल्याचं दिसून येतंय. सामान्य नागरिकांना त्यांची कामं करून घेण्यासाठी १५ ते २० चकरा माराव्या लागत आहेत. साधा उतारा काढण्यासाठी नागरिकांना ६ महिने वाट बघावी लागतीये.…

रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यास सर्वोच्च प्राधान्य द्या

जिल्ह्याच्या काही तालुक्यात कोरोना रुग्ण संख्या पुन्हा गतीने वाढताना दिसून येत आहे.  ही रुग्णसंख्या तातडीने नियंत्रणात आणणे गरजेचे असून त्यादृष्टीने कोरोना संसर्ग साखळी तोडणे आणि कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी कडकपणे करणे याला…

प्रेमदान चौकात खोदलेल्या रस्त्याने केला चिखल

नगरच्या प्रेमदान चौकात खोदलेला रस्ता परत बुजविताना ठेकेदाराने हलगर्जी पणा केला. आणि आता हा बुजवलेला रस्ता पुन्हा खचण्याच्या बेतात आहे. नगर शहरात प्रवेश करतानाचे हे दृश्य आणि या रस्त्याची अवस्था अपघातांना आमंत्रण देणारी ठरते आहे. याबद्दल…

खोमणे आरोग्यदायी गुळाचा चहा, एकदा पिऊन तर पहा!!!!

या सुविचारा  नुसार श्रीनिवास बोज्जा व तिरमलेश पास्कंटी  यांनी ल्या आई-आपवडिलांच्या हस्ते केले सदर उद्घाटन प्रसंगी आमदार संग्राम भैया जगताप,महापौर बाबासाहेब

केरळचा मकर विल्लकु महोत्सवाची सांगता

मूळच्या केरळमधील रहिवाशांनी नगरच्या सावेडी भागात बांधलेल्या अयप्पा मंदिरात सध्या दीपोत्सव सुरू आहे. दोन महिन्यांचा मकर विल्लकु महोत्सव येथे सुरू झाला आहे. यानिमित्त दोन महिने येथे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. याची सरुवात म्हणून इथे …