अमेरिकी कंपनीचा लोगो लावून पाच हजाराची पॅन्ट 400 ला विकायचे स्पोर्ट दुकानावर छापे तीन लाखाचे बनावट कपडे जप्त

स्थानिक गुना शाखेच्या पथकाने शहरातील स्पोर्टच्या दुकानावर छापा टाकला अमेरिकेतील कंपनीच्या बनावट लोगो असलेले तीन लाख रुपयांचे किमतीचे टी-शर्ट व पॅन्ट जप्त केले आहेत ही कारवाई बालिकाश्रम रोड बुधवारी रात्री करण्यात आली याप्रकरणी दोघांविरोधात कॉपीराईट गुन्हा दाखल करण्यात आला आहे शाहरुख इस्माईल शेख वय 26 राहणार मंगल गेट व सतीश अशोक सायंबर वय ते 30 राहणार कायनेटिक चौक केडगाव असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत अंडर अरमौर ही कंपनी अमेरिकेतील आहे या कंपनीचे शूज टी-शर्ट पॅन्ट यादी साहित्य बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत या कंपनीने त्यांचे उत्पादनावर लक्ष ठेवण्यासाठी भारतात एक इन्वेस्टीगेशन एजन्सी नेमली आहे या संस्थेला अंडर अरमौर कंपनीचा बनावट लोगो तयार करून नगरमध्ये पॅन्ट व टी-शर्ट विक्री होत आहे अशी माहिती मिळाली त्यानुसार या कंपनीचे प्रतिनिधी बाबुलला पेटले हे नगर मध्ये आले त्यांनी पोलीस अधीक्षक कार्य आल्यात याबाबत तक्रार दिली स्थानिक गुना शाखा व तोफखाना पोलिसांनी बालिकाश्रम रोडवरील शिव स्पोर्ट्सवर रात्री आठ वाजताच्या सुमारेस छापा टाकला तिथे अंडर अरमौर कंपनीचा चिन्ह व लोगो असलेल्या सुमारे दोन लाख रुपये किमतीचे बनावट टी-शर्ट व पॅन्ट मिळून आल्या त्यानंतर त्यांनी ह्या मार्गावरील असलेल्या दुसऱ्या श्री स्पोर्ट्स दुकानावर छापा टाकलं या दुकानातही सुमारे एक लाख 13 हजार रुपयांच्या किमतीच्या पॅन्ट मिळून आल्या अंडर अरमौर कंपनीचा बनावट लोक तयार केलेला ऐकून तीन लाख 18 हजार रुपयांच्या किमतीचे टी-शर्ट पॅन्ट आणि जॅकेट पोलिसांनी जप्त करण्यात आले असून याप्रकरणी कॉपीराईट कायद्यानुसार तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक दिनेश आहेक्षर यांनी मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक तुषार धाकराव संदीप पवार सतीश खेर अमोल कोतकर आदी पथकाने