प्रमोद कांबळे यांच्या संकल्पनेतून साकारले श्री छत्रपती शिवाजी महाराज तोरण

कोल्हापूर येथे माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांच्या हस्ते अनावरण

प्रमोद कांबळे यांच्या संकल्पनेतून साकारले श्री छत्रपती शिवाजी महाराज तोरण कोल्हापूर येथे माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांच्या हस्ते अनावरण

नगर नगर मधील चित्र शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या संकल्पनेतून गाडीत लावण्यासाठी तसेच घरात लावण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज तोरण तयार करण्यात आले आहे पूर्णतः हस्तनिर्मित या तोरणाचे अनावरण कोल्हापुर येथे मा.खासदार संभाजी राजे छत्रपती यांच्या हस्ते नुकतच करण्यात आले यावेळी प्रमोद कांबळे यल्लप्पा स्क्रीनचे यल्लप्पा घावनपेल्ली व्यंकटेश घावनपेल्ली आधी उपस्थित होते संभाजी राजे छत्रपती यांना छत्रपतींची तोरण पाहून आनंद व्यक्त करीत कांबळे व त्यांचे सहकाऱ्यांचे कौतुक केले तोरण संकल्पना याची डिझाईन आणि निर्मिती अतिशय सुंदर झालाची त्यांनी आवर्जून म्हटले प्रमोद कांबळे यांनी सांगितले की अनेकदा गाड्यांमध्ये विविध रंगाचे तोरण सजावटीसाठी लावलेले आपण पाहतो घरातही असेच रंगीबिरंगी तोरण लावलेले असतात यामागे एक मंगल भावना असते यावरून सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र असलेले तोरण साकारण्याची संकल्पना मनात आली त्याचे डिझाईन तयार करून ते यल्लप्पा घावनपेल्ली यांच्याकडून सुपुर्द केलेले स्क्रीन प्रिंटिंग क्षेत्रात मोठा अनुभव असलेल्या घावनपेल्ली यांना जवळपास दोन वर्ष मेहनत घेऊन अतिशय सुरेख तोरण साकारून ह्या संकल्पनेतून मृत रूप दिले आहे यल्लाप्पा गावंडे यांनी सांगितले की प्रमोद कांबळे यांच्या संकल्पनेतून तोरण तयार करताना कॉटन कॅनव्हास चा वापर केला एम्बॉसिंग स्क्रीन प्रिंटिंग केले तोरणाचे संपूर्ण शिलाई हाताने केली जाते तोरणावर छत्रपतींचे चित्र राजमुद्रा ढाल तलवार ओम जय भवानी जय शिवाजी ही अक्षरे आणि स्वराज्याचा भगवा झेंडा आहे मराठी स इंग्रजी गुजराती पंजाबी बंगाली ओडिया कन्नड तेलगू मल्याळम तमिल अशा विविध भाषांमध्ये तोरण साकारले आहेत त्यामुळे प्रत्येक भारतीयाला तोरण घेताना मनापासून अभिमान वाटेल तोरणासाठी आकर्षक बॉक्स पॅकिंगही तयार करून घेतले आहेत सदर तोरण सर्वांना यल्लप्पा स्क्रीन दुकान नंबर ८, अमित आपारमेंट, गडगीळ पटांगण, नालेगाव येथे उपलब्ध करून देण्यात आले आहे अधिक माहितीसाठी संपर्क 98 22 42 94 21/ 89 75 02 5833