युवा कार्य व खेळ मंत्रालय भारत सरकार नेहरू युवा केंद्र पुणे राष्ट्रीय सेवा योजना पुणे आणि गोखले इन्स्टिट्यूट पुणे आयोजित आजादी का अमृतमहोत्सवानिमित्त फिट इंडिया फ्रीडम रन टू पॉईंट झिरो चे आयोजन आज गोखले इन्स्टिट्यूट पुणे येथे करण्यात आले…
कार मधून 12 लाख रुपये रोख रक्कम घेऊन जात असलेल्या एका कार चालकाला तीन अनोळखी व्यक्तींनी अडवले. कार चालकाला बोलण्यात गुंतवून एका व्यक्तीने त्यांच्या कारमधून 12 लाख रुपयांची रोकड चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 8) रात्री साडेआठ वाजताच्या…
सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या हाकेला साद देत पिंपरी चिंचवड शहर मनसेच्या वतीने कोकण पुरग्रस्तांना मदत करण्यात आली. प्रामुख्याने पुरग्रस्तांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तु भांडी, अंन्नधान्य, साड्या, औषधे, गुडनाईट/मॉर्टिन कॉइल, बिस्किटे,…
श्री. विठ्ठल मच्छिंद्र भोसले यांनी लेखन आणि दिग्दर्शन केलेल्या ‘फिरस्त्या‘ या चित्रपटाची निर्मिती डॉ.स्वप्ना विठ्ठल भोसले यांच्या "झुंजार मोशन पिक्चर्स" या निर्मिती संस्थे द्वारे झाली. फिरस्त्या च्या सर्व टीम ने या चित्रपटासाठी दोन…
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये अजूनही लेव्हल 3 चे निर्बंध आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्याचाही समावेश आहे. पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळं विशेषत: लोणावळ्यात पर्यटकांवर बंदी आहे.
पुणे ही महाराष्ट्राची शैक्षणिक, सांस्कृतिक राजधानी आहे. औद्योगिक राजधानी म्हणूनही पुण्याने ओळख निर्माण केली आहे. ऐतिहासिक नगरी म्हणूनही पुण्याकडे बघितले जाते, या ऐतिहासिक नगरीचा, आधुनिक इतिहास लिहिताना पुणे मेट्रो रेल्वेच्या कामाचा, आजच्या…
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आज शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यानिमित्ताने पुण्याच्या कात्रजमध्ये एका छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली. राज ठाकरे यांनी…
भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अटक केलेले फादर स्टॅन् स्वामी यांच्या निधनाचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पडसाद उमटले आहे. त्यांना देशद्रोही ठरवून मारण्यात आल्याचा आरोप करीत स्टॅन् स्वामी यांना जिवंत पणी नाही, पण मरणोत्तर तरी न्याय…
समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय व यशस्वी काम करणा-या लोकांमध्ये नेतृत्वाबरोबरच विनम्रता हा गुण अंगीकारला पाहिजे. असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.