Browsing Tag

pune

ईशा एंटरप्रायजेसच्या १९ व्या वर्धापन दिनी , नचिकेत बालग्रामला सी सी टी व्ही भेट.

पुण्यासह महाराष्ट्रात सी सी टी व्ही आणि सुरक्षा  तंत्रज्ञानात मोठे नाव असलेल्या ईशा एंटर प्रायजेस , वल्ड ऑफ टेक्नॉलिजीचा १९ वा वर्धापन दिन नुकताच साजरा झाला . यानिमित्ताने कंपनीच्या सी एस आर फंडातून   चिंचवड  येथील नचिकेत बालग्राम या…

Corona vaccination in the country began soon

ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया म्हणजेच DCGI ने 3 जानेवारी ला  सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या 'कोव्हिशिल्ड' आणि भारत बायोटेकच्या 'कोव्हॅक्सिन' या कोरोना प्रतिबंधल लसींच्या आपातकालीन वापराला  परवानगी दिल्यानंतर, आता आरोग्य मंत्रालयाने म्हटले…

झोपी गेलेल्या प्रशासनाला जाग करण्यासाठी आंदोलन

देव - देवी नवसाला पावावी  म्हणून महाराष्ट्रात जागरण - गोंधळ केलं जात. मात्र  झोपी गेलेल्या प्रशासनाला जाग करण्यासाठी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने  जागरण आंदोलन करण्यात आलं.  पुण्यातील अपंग कल्याण आयुक्तालयासमोर प्रहार अपंग…

पुण्यात घरफोड्या आणि चोऱ्या वाढल्या 

पुणे शहराच्या औंध मधील सिद्धार्थनगर भागातील, शैलेश टॉवर सोसायटीमध्ये एक गंमतीशीर प्रकार  घडलाय. चोरट्यांना पाहून स्वतः पोलिसच पळून गेल्याचे घटना  घडलीय.  २८ डिसेंबरला रात्री ३ वाजता या सोसायटीमध्ये  ४ चोरटे घुसले होते, त्यातल्या  २ जणांनी …

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला कोरोना सद्यस्थिती व उपाययोजनांचा आढावा

ब्रिटन आणि इतर काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे.  नवीन कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता घेण्याची गरज असल्याचे मत उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज व्यक्त केले.   नागरिकांनी…

“वसुधा इताशा मधील रहिवाश्यांचा सामाजिक उपक्रम ” 

कोथरूड येथील वसुधा इताशा सहकारी गृह निर्माण संस्थेतील सभासदांनी एकत्र येऊन श्रमदानाने आजूबाजूच्या परिसरातील रस्त्यांची आणि परिसराची स्वच्छता केली. 

पुण्यात धुडगूस घालणाऱ्या रानगव्याचा दुर्देवी मृत्यू…

पुण्यात आज पकडलेल्या रानगव्याचा दुर्देवी मृत्यू झालाय.  रानगव्याला बेशुद्ध करण्यासाठी तीन वेळा इंजेक्शन देण्यात आले होते.  तब्बल सात तास हे रेस्क्यु सुरु होतं. रानगव्याच्या तोंडाला आणि पायाला लागलं होतं.

वैष्णवी अत्री  ” मिस ग्लॅमरस महाराष्ट्र ” ची मानकरी!!!

नुकताच पुण्यातमध्ये पार पडलेल्या मिस्टर,  मिस,  मिसेज महाराष्ट्र आयकाॅन 2020 या स्पर्धेत वैष्णवी अत्री हिने " मिस ग्लॅमरस महाराष्ट्र " हा किताब पटकवला.  लाॅकडाऊन नंतर पुण्यात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या फॅशन शो चे आयोजन ममता राजपूत यांनी केले…

मानव फाऊंडेशन आय एस आय ब्लड बैंक व रोटरॅक्ट क्लब वारजे यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचे…

 मानव फाऊंडेशन , आय एस आय ब्लड बैंक व रोटरॅक्ट क्लब वारजे यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. कोवीड 19 मुळे रक्ताचा होणारा तुटवडा लक्षात घेऊनच या संस्थानी ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.