जिल्ह्यात आढळल्या 1 लाख 47 कुणबी नोंदणी
जिल्हा प्रशासनाच्या अंतिम अहवाल नाशिक विभागीय कार्यालयाकडून सुपुर्द
नगर जिल्ह्यातील मराठा कुणबी संदर्भातील पुरावे तपासण्याची विशेष मोहीम युद्ध पातळीवर महिन्यापूर्वी सुरू झाली होती या मोहिमेत सुमारे एक कोटी शासकीय दोस्तऐवज तपासण्यात आले यात जिल्ह्यात एक लाख 47 हजार नोंदी मराठा व कुणबींच्या संदर्भ असल्याबाबत आढळल्या असून त्याचा अंतिम अहवाल जिल्हा प्रशासनाने नाशिक महसूल विभागीय कार्यालयाकडे दिनांक आठ डिसेंबरला सुपूर्द केले आहे मराठा समाजाला मराठा कुणबी कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गाठीत करण्यात आली नंतर या समितीची व्याप्ती संपूर्ण राज्यासाठी काढण्यात आली त्यानुसार दिनांक पाच नोव्हेंबर 2023 रोजी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी जिल्ह्यात अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कक्ष स्थापन केले त्यानंतर जिल्हा व तालुका स्तरावरील सर्व कार्यालयांमध्ये अभिलेख तपासण्याची प्रक्रिया सुरू झाली यात १९६७ नोंदी तपासण्यात आल्या महिनाभराच्या कालावधीत या समितीने सुमारे एक कोटी शासकीय दस्तऐवज तपासले यात १ लाख 47 लाख मराठा कुणबींच्या नोंदी आढळल्या आहेत त्याचा अंतिम अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी आठ डिसेंबर रोजी नाशिक विभागीय आयुक्तांकडे पाठवला आता यावर शासनाच्या काय नाही येतात याकडे सर्व लक्ष लागले आहे