Browsing Tag

pune

पुण्यात घरफोड्या आणि चोऱ्या वाढल्या 

पुणे शहराच्या औंध मधील सिद्धार्थनगर भागातील, शैलेश टॉवर सोसायटीमध्ये एक गंमतीशीर प्रकार  घडलाय. चोरट्यांना पाहून स्वतः पोलिसच पळून गेल्याचे घटना  घडलीय.  २८ डिसेंबरला रात्री ३ वाजता या सोसायटीमध्ये  ४ चोरटे घुसले होते, त्यातल्या  २ जणांनी …

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला कोरोना सद्यस्थिती व उपाययोजनांचा आढावा

ब्रिटन आणि इतर काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे.  नवीन कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता घेण्याची गरज असल्याचे मत उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज व्यक्त केले.   नागरिकांनी…

“वसुधा इताशा मधील रहिवाश्यांचा सामाजिक उपक्रम ” 

कोथरूड येथील वसुधा इताशा सहकारी गृह निर्माण संस्थेतील सभासदांनी एकत्र येऊन श्रमदानाने आजूबाजूच्या परिसरातील रस्त्यांची आणि परिसराची स्वच्छता केली. 

पुण्यात धुडगूस घालणाऱ्या रानगव्याचा दुर्देवी मृत्यू…

पुण्यात आज पकडलेल्या रानगव्याचा दुर्देवी मृत्यू झालाय.  रानगव्याला बेशुद्ध करण्यासाठी तीन वेळा इंजेक्शन देण्यात आले होते.  तब्बल सात तास हे रेस्क्यु सुरु होतं. रानगव्याच्या तोंडाला आणि पायाला लागलं होतं.

वैष्णवी अत्री  ” मिस ग्लॅमरस महाराष्ट्र ” ची मानकरी!!!

नुकताच पुण्यातमध्ये पार पडलेल्या मिस्टर,  मिस,  मिसेज महाराष्ट्र आयकाॅन 2020 या स्पर्धेत वैष्णवी अत्री हिने " मिस ग्लॅमरस महाराष्ट्र " हा किताब पटकवला.  लाॅकडाऊन नंतर पुण्यात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या फॅशन शो चे आयोजन ममता राजपूत यांनी केले…

मानव फाऊंडेशन आय एस आय ब्लड बैंक व रोटरॅक्ट क्लब वारजे यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचे…

 मानव फाऊंडेशन , आय एस आय ब्लड बैंक व रोटरॅक्ट क्लब वारजे यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. कोवीड 19 मुळे रक्ताचा होणारा तुटवडा लक्षात घेऊनच या संस्थानी ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

पुणे विभाग पदवीधर,शिक्षक मतदार संघ निवडणूक

पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणुका सुरळीतपणे पार पाडण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडाव्यात, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात निवडणूक…

अॅग्रो टुरिझम विश्वच्या नविन संबोधचिन्हाचे डॉ.अमोल कोल्हे यांच्या हस्ते अनावरण !

अॅग्रो टुरिझम विश्वच्या नवीन लोगोचे अनावरण खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.   यावेळी अॅग्रो टुरिझम विश्वची टीमचे संस्थापक गणेश चप्पलवार, व्यवस्थापकीय संचालक मनिषा उगले, प्रकल्प प्रमुख वैभव खेडकर आणि दिलीप चप्पलवार आदी…