Monthly Archives

October 2020

स्वाभिमानीची १९वी ऊस परिषद ऑनलाईन होणार 

स्वाभिमानी  शेतकरी संघटनेची १९ वी ऊस परिषद आता ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.  परिषदेच्या परवानगीबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि जिल्‍हाधिकारी दौलत देसाई यांच्यात आज ३०ऑक्टोबरला चर्चा  झाली.

वन विभागानं लावलेल्या पिंजऱ्यातून मोशन कॅमेरे व बोकड चोरी

गेल्या काही दिवसांपासून पाथर्डी तालुक्यात या बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. लहान मुलांवर हल्ला करून त्यांना ठार मारण्याच्या घटना लागोपाठ घडल्या आहेत.  याच पार्श्वभूमीवर पाथर्डी तालुक्यातील नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने युद्ध…

Schools in the state will start after Diwali

महाराष्ट्र राज्यातील शाळा दिवाळीनंतर सुरु करण्याचा राज्य सरकार विचार करत आहे.  तर दुसरीकडे 11वीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच बैठक घेणार आहे.  त्या बैठकीत विद्यार्थी हिताचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती शालेय…

निलंबित पोलीस निरीक्षक विकास वाघ यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला 

बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी निलंबित पोलीस निरीक्षक विकास वाघ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज आज जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला आहे.  

आमदारकीसाठी उर्मिला मातोंडकर कदाचित इकडून पण.. तिकडून पण..

शिवसेना आता उर्मिला यांना आमदारकी ऑफर करते आहे. राज्यपाल कोट्यातून त्या आमदार होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे .

जिल्ह्यात आज २८८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण…

*दिनांक: २९ ऑक्टोबर २०२०, रात्री ७ वाजता* *आतापर्यंत ५३ हजार ५७९ रुग्ण बरे होऊन परतले घरी* *रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.८५ टक्के* *आज २८८ रुग्णांना डिस्चार्ज तर २६५ बाधितांची रुग्णसंख्येत भर* अहमदनगर: जिल्ह्यात आज २८८ रुग्णांना…

राजाभाऊ मुळे लिखित ‘आत्मनिर्भर भारतः विश्व गुरू भारतङ्क या पुस्तकाचा उद्या प्रकाशन सोहळा  

https://youtu.be/RCYGgO_VjZwअहमदनगर :   गेल्या सात महिन्यातील सर्व मनुष्यजाती पुढे आलेल्या संकटातून संधी शोधत भारताची सुरू झालेली आत्मनिर्भरतेकडील वाटचाल आणि आपल्या जीवन शैली आणि विचार वैभवाच्या आधारावर विश्वगुरू पदी भारतमातेची होवू…

नंदुरबार येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास मान्यता  

  नंदुरबार :  राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मेडीकल ॲसेसमेंट ॲण्ड रेटींग बोर्डाने नंदुरबार येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास मान्यता दिली आहे. यावर्षी प्रथम वर्षासाठी 100 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार असल्याची…

डोंबिवलीच्या कोपररोड भागात २ मजली इमारत जमीनदोस्त   

कल्याण : कल्याण डोंबिवलीतील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर असतानाच, आज पहाटे डोंबिवलीच्या कोपररोड भागात २ मजली धोकादायक इमारतीचा भलामोठा भाग कोसळलाय. आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या इमारतीमध्ये राहणाऱ्या…

पुण्यात रिक्षा पंचायतीचे राज्य आंदोलन सुरु

पुणे : कोरोनाच्या दुर्दैवी फेऱ्यात समाजातील प्रत्येक घटक अडकलेला आहे.अशा परिस्थितीत हातावर पोट आलेल्या कष्टकरी वर्गाचे काय असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. या वर्गातील गरीब रिक्षाचालकानी कोरोनाकाळात दुर्दैवाचे दशावतार…