Monthly Archives

October 2020

सांगली जिल्ह्यात १ लाख पाच हजार टन बेदाण्याची विक्री

सांगली : सांगली जिल्ह्यात १ लाख ५० हजार टन बेदाण्याचे उत्पादन झाले असून, त्यापैकी १ लाख पाच हजार टन बेदाण्याची विक्री झाली आहे. फेब्रुवारी ते दि. २० ऑक्टोबर पर्यंत सांगली आणि तासगाव येथील बेदाणा सौद्यात १ हजार २५० कोटी रुपयांची…

अपर पोलीस अधीक्षक दत्ता राठोड यांची पदावरून उचलबांगडी  

अहमदनगर : नव्यानेच रुजू झालेले आणि धडाकेबाज कारवाईचा आव आणणारे अपर पोलीस अधीक्षक दत्ता राठोड यांची  या पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्याजागी परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांची नियुक्ती झाली आहे.  तर श्रीरामपूर…

हल्ल्याच्या भीतीनेच पाकिस्तानकडून विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका 

नवी दिल्ली : भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना भारताकडून हल्ला होण्याच्या भीतीनेच सोडलं, असं पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ पाकिस्तानी संसदेत बोलताना स्पष्ट केलं आहे.पाकिस्तानकडून भारतीय सीमेवर…

कुंथत कुंथत सरकार चालत नसतं – राज ठाकरे

मुंबई : सर्वसामान्य जनतेला आलेल्या वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांनी आज थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतलीय. राज्यात अनेक प्रश्न अडकले आहेत, अकरावी प्रवेश रखडलाय . रस्त्यावर ट्रॅफिक आहे, पण रेल्वे सुरू होत नाही.…

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा 

कोल्हापूर : उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाहीत. कदाचित मी खुर्चीत बसतो. तुम्ही सत्ता चालवण्याचं कंत्राट घ्या, असं उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना सांगितलं असेल. तसा त्यांच्यात करार झाला असेल, अशी बोचरी…

मंगेश कोरगांवकर यांचे अल्पशा आजाराने निधन

अहमदनगर :  कुर्ला येथील रहिवासी असलेले मंगेश रघुनाथ कोरगांवकर (वय ७२) यांचे २८ ऑक्टोबरला बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाल आहे. ते अत्यंत धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांच्या मागे पत्नी,दोन मुले, सुन,नातवंडे…

काँग्रेसनेते विनायकराव देशमुख बिहार निवडणुकीचा प्रचार करताना चक्क मिठाईच्या प्रेमात    

अहमदनगर : बिहारमध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या उमेदवारांचा  प्रचार करण्यासाठी काँग्रेसनेते आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे निरीक्षक विनायकराव देशमुख प्रचारात चांगलेच रमले आहेत. बिहार मध्ये प्रचार करता करता ते…

संघटित गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी मोक्का अंतर्गत कारवाईचे आदेश :- विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ.…

भगवान राऊत (अहमदनगर) :- जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी मोक्का अंतरंगात कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षकांना देण्यात आले असून जिल्ह्यातील प्रलंबित गुन्हे, उघडकीस न आलेले गुन्हे तसेच खून, दरोडे, वाळु तस्करी,…

राजाभाऊ मुळे लिखित ‘आत्मनिर्भर भारत विश्व गुरू भारत या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा

अहमदनगर : कोरोनाकडून आत्मनिर्भरतेकडे...आत्मनिर्भर तेतून विश्वगुरूत्वाकडे... गेल्या सात महिन्यातील सर्व मनुष्यजाती पुढे आलेल्या संकटातून संधी शोधत भारताची सुरू झालेली आत्मनिर्भरतेकडील वाटचाल आणि आपल्या जीवन शैली आणि…

मंदिरे उघडण्यासाठी जामखेड मध्ये विश्व हिंदू परिषदेचे आंदोलन

नगर-मंदिरे हि हिंदूंची शक्ती केंद्रे आहेत.भक्तांच्या दर्शनासाठी ताबडतोब मंदिर उघडावी अशी मागणी विश्व हिंदू परिषद करोडो  हिंदू समाजाच्यावतीने करत आहे,यासाठी विश्व हिंदू परिषद हा समस्त हिंदू समाजाचा आवाज आहे. गेली आठ महिने बंद असलेली देवालय…