Yearly Archives

2020

कल्याण – विशाखापट्टणम महामार्गावर खाजगी ट्रॅव्हल बस व सॅनट्रो कारचा भीषण अपघात

कल्याण-निर्मल-विशाखापट्टणम रस्त्यावर तालुक्यातील देवराई जवळ रात्री उशिरा खाजगी ट्रॅव्हल बस व सेंट्रो कारचा अपघात होऊन त्यात  तीन जण जागीच ठार झाले असून  एक जणांचा रुग्णालयात दाखल केल्यावर  मृत्यु झाला आहे. 

अभिनेता अक्षय कुमारच्या मानधनात वाढ 

बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या कलाकारांपैकी एक अक्षय कुमारने आता पुन्हा एकदा आपल्या मानधनात वाढ केली आहे.  करोनामुळे चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा पुढे ठकलण्यात आल्या आहेत. 

अहमदनगरची स्नेहा देशमुख “डान्सिंग क्वीन”ची उपविजेती 

 नगरच्या स्नेहा देशमुख यांनी झी मराठी वाहिनीवरील डान्सिंग क्वीन स्पर्धेत उत्कृष्ट  कामगिरी करत उपविजेतेपद मिळवलं आहे. रविवारी संध्याकाळी या महास्पर्धेचा अंतिम सोहळा पार पडलाय . यात देशमुख यांनी द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मिळवून नगरच्या…

देशातील चालकरहित पहिल्या मेट्रोला मोदींचा हिरवा कंदील  

देशातील पहिली पूर्णपणे स्वयंचलित चालक विरहित मेट्रो ट्रेन सोमवारपासून सुरु झाली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजधानी दिल्लीत या प्रकल्पाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा कंदील दाखवला आहे. 

प्रसिद्ध संगीतकार ए.आर.रहमान यांना मातृशोक

प्रसिद्ध  गायक-संगीतकार  व ‘ऑस्कर’ विजेता ए.आर.रहमान यांच्या आईचे आज निधन झाले आहे.  खुद्द रहमान यांनीच सोशल मीडियाद्वारे ही दुखःद बातमी दिली आहे. 

ओबीसी ,व्हीजे, एनटी ,यांच्या वतीने नगरमध्ये जिल्हामेळावा संपन्न

डॉक्टर बाबाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले घटनात्मक अधीकार मिळवण्यासाठी आणि आपलं आरक्षण वाचवण्यासाठी आज ओबीसी ,व्हीजे, एनटी , यांच्या वतीने जिल्हामेळावा आज नगरमध्ये आयोजित करण्यात आला होता.  यावेळी बहुजन विकासमंत्री नामदार विजय वडेट्टीवार…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला कोरोना सद्यस्थिती व उपाययोजनांचा आढावा

ब्रिटन आणि इतर काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे.  नवीन कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता घेण्याची गरज असल्याचे मत उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज व्यक्त केले.   नागरिकांनी…